Independent day Banner Editing PLP file | 15 august banner Editing PLP file | 15 August png material download free | 15 august plp
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर 15 august लवकरच येतोय तर त्या निमित्ताने आपण काही बॅनर डिझाइन 15 august banner Editing PLP बनवल्या आहेत. ज्या तुम्ही स्वत बनवुन त्या मार्फत दुसर्याना शुभेच्छा देवु शकता. या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा काही डीझाईन तुम्हाला खाली दिसतच असेल तर असाच प्रकारच्या बॅनर डिझाइन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने तयार करु शकता, त्या साठी काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत.
15 august banner Editing PLP file
Pixellab app for banner PLP Editing
Picsart for photo Editing
Indian flag png
15 august png
स्वातंत्र्य दिन calligraphy png
मॉडेल फोटो
Independence Day Images
PLP file add करण्यासाठी Pixellab app open करुन घ्यायचे आहे. त्या फोल्डर मधील .plp फाईल असेल ती add करुन घ्यायची आहे, या तुम्हाला 3 PLP file दिल्या आहेत त्या मधील तुम्ही कोणतीही फाईल एड करु शकता.
15 august banner Editing PLP file
Text edit करण्यासाठी जो टेक्स्ट ईडीटींग करायचा आहे, त्या वर क्लिक करून पहीला असलेला टेक्स्ट डिलीट करायचा आहे आणि तुमचा टेक्स्ट टाईप करून ओके करा टेक्स्ट ला टेक्स्चर लावलेला जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर तो सुध्दा करु शकता A च्या ऑप्शन वर क्लिक करुन त्या मध्ये सर्व टूल्स दिले आहेत त्या पैकी तुम्हाला जो टेक्स्ट ईडीटींग करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करुन तुम्ही टूल्स मधील जे ईडीट करायचे आहे. त्या टुलामरीन वर क्लिक करून हवी तशी ईडीटींग करु शकता.
या मध्ये 3 वेगवेगळ्या डीझाईन दिल्या आहेत सर्व 15 august PLP आहेत, तुम्हाला जी डाउनलोड करायची आहे त्या फाईल वर क्लिक करून घेवु शकता, जर तुम्हाला याची ईडीटींग करता येत नसेल तर याचे Video Tutorial आपल्या YouTube channel वर उपलोड केले आहे ते पाहून सुध्दा तुम्ही तशीच ईडीटींग करु शकता, व तुमची बॅनर डिझाइन बनवु शकता.
याचे 15 August png Extra png material सुध्दा दिले आहे, वरील PNG material वर क्लिक करून त्या मध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतील तर तुम्हाला त्या मधील 15 August png पोस्ट वर क्लिक करुन घेवु शकता सर्व मटेरियल हे एकाच फोल्डर मध्ये दिले आहे.
إرسال تعليق