Graphics Designer business card banner Editing | Graphics designer visiting card PLP file free | ग्राफिक्स डिझाइन कार्ड
जर तुम्ही सुध्दा Graphics Designer असाल व तुमचा बिझनेस ग्राफिक्स डिझाइन बॅनर एडिटिंग करत असताल पण तुमच्या बिझनेस कोणत्या प्रकारच्या डिझाइन बनवता हे सर्वांनाच माहिती नसते तर असे एक Business card डिझाइन बॅनर बनवुन त्या मध्ये तुम्ही कोणत्या व कशाच्या ग्राफिक्स बॅनर डिझाइन बनवता जसे की सण-उत्सव, जयंती-पुण्यतिथी, वाढदिवस शुभेच्छा, निमंत्रण पत्रिका, लग्न पत्रिका, अश्या प्रकारचे सर्व माहिती तुम्ही एकाच बॅनर डिझाइन मध्ये टाकु शकता Graphics designer business card plp व त्याची print काढून तुम्ही अनेक जणांना पर्यंत पहुचु शकता. तर आपण ह्या ब्लॉगमध्ये त्याची डिझाईन कार्ड कसे करायचे ते पाहणार आहोत.
Graphics Designer business card banner
◉ Graphics designer business card PLP file
तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे business card तुमच्या मोबाईल मध्ये बनवु शकता त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण वाचून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण तुम्हाला काही PNG material देणार आहोत ते मटेरियल वापरून तुम्ही तुमचे बिझनेस कार्ड बॅनर डिझाईन बनवू शकता काही स्टेप्स फॉलो करून.
‣ Graphics designer PNG Text,
‣ Social media icons PNG,
‣ Business card Templates,
‣ PNG material,
‣ Name Text PNG,
‣ Mobile icon PNG,
तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काही ॲप्स ची गरज लागणार आहे ते ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत ते तुम्हाला प्ले स्टोअर वर भेटून जातील तिथे जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता तसेच या पैकी तुम्हाला जर कोणतेही ॲप्स भेटत नसतील तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून त्याला इन्स्टॉल करून घेऊ शकता.
Indian font converter,
Pixellab,
Picsart,
◉ Graphics Designer Banner Editing PLP
खाली तुम्हाला PLP file डाऊनलोड लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती फाईल डाऊनलोड करायची आहे डाउनलोड केलेली फाईल Extract करुन आपल्याला Pixellab मध्ये ऍड करून Editing करायची आहे.
Pixellab PLP file add करण्यासाठी तुम्हाला हा जो आपण ब्लॉग दिलेल्या आहे. त्या ब्लॉग वर क्लिक करून plp फाईल pixellab मध्ये कसे ॲड करायचे ती पूर्ण डिटेल त्यामध्ये सांगितलेले आहे. तो ब्लॉग तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचा आणि आपण तुम्हाला Graphics designer business card PLP फाईल दिलेली आहे. ती त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे.
PLP file add केल्यानंतर ईडिट करायची आहे. त्यासाठी तुम्हाला या मधील जे टेक्स्ट असतील ते टेक्स्ट तुम्ही ईडीटींग करु शकता, त्यामध्ये एडिट करण्यासाठी जो टेक्स्ट तुम्हाला ईडीटींग करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचा आहे, क्लिक केल्यानंतर तुम्हाला A ऑप्शन वर येऊन त्या टेक्स्ट वर क्लिक करून तो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे.
या मध्ये वापरलेले फॉन्ट तुम्हाला डाउनलोड केलेल्या फाईल मध्ये मिळतील तर ते फॉन्ट पिक्सललॅब मध्ये एड करुन घ्यायचे आहे. त्या फॉन्ट चा युनिकोड कन्वर्ट करण्यासाठी Indian font converter app ओपन करून तुमचा टेक्स्ट टाईप करून कन्वर्ट करून घ्यायचे आहे,
आपण यामध्ये एक तुम्हाला मोबाईलचा icon दिलेला आहेत त्यामध्ये तुम्ही बनवलेली कोणतीही डिझाईन असेल ती डिझाईन तुम्हाला त्यामध्ये ऍड करायची तर ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती + चे चिन्हा दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमची Banner editing असेल तुम्ही बनवलेली ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये ऍड करायचे.
Banner design ऍड केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल आयकॉन मध्ये त्या बॅनरची जी इमेज ऍड केलेली आहे त्याची साईज कमी करून जो तुम्हाला त्या मोबाईल च्या आयकॉन वर सेट करुन ऍडजस्ट करून घ्यायचा आहे.
जर तुम्हाला यामध्ये अजून तुमच्या जर बनवलेल्या बॅनर डिझाईन त्या ऍड करायचा असेल तर तुम्ही अशाच प्रकारे ऍड करून घ्यायचे आहेत, आणि ह्यामध्ये अजून तुम्हाला जर एक्स्ट्रा PNG material किंवा कोणत्याही टाईपचे Background ॲड करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे ऍड करून त्यामध्ये ऍडजेस्ट करून घ्यायचे आहेत.
तर अशाप्रकारे तुमची सर्व बॅनर एडिटिंग करून झाल्यानंतर ती तुम्हाला सेव करायची आहे तर सेव करण्यासाठी तुम्हाला वरती save ऑप्शन वर क्लिक करून जे न्यू पेज ओपन झाल्यावर तिथे जी Quality आहे ती ultra करून घ्यायचे आणि save to gallery करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमची बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल.
वर दिलेल्या स्टेप्स पैकी तुम्हाला कोणतीही स्टेप्स जर समजले नसेल तर आपण याचे फुल व्हिडिओ ट्युटोरियल आहे ते आपल्या Youtube channel वर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता त्याची लिंक आहे तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपल्या YOUTUBE Channel वर गेला तर तिथे तुम्हाला ते भेटून जाईल तर अशाच प्रकारच्या अजून सुद्धा आपल्या youtube चॅनेल वर तुम्हाला डिझाईन आहेत ते पाहायला भेटतील व तिथे तुम्हाला त्याचे ट्यूटोरियल पाहू शकता.
बॅनर एडिटिंग विषयी अपडेट तसेच तुम्हाला जर अजून काही Extra PNG material लागत असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड करत असतात व तेथे तुम्हाला अजून खूप सारे पीएनजी मटेरियल सुद्धा भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला आपल्या Telegram channel ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक आहे तुम्हाला पण खाली दिलेले आहेत या लिंक वर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घेऊ शकता आणि जे काय आपण अपडेट असेल किंवा ते मटेरियल असेल ते सर्व आपण तिथं अपलोड करत असता.

जर तुम्हाला बॅनर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजले नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण खाली तुम्हाला एक इंस्टाग्राम ची आयडी दिलेले आहे त्या आयडी वर क्लिक करून तुम्ही आपल्या Instagram पेजवर आल्यानंतर तेथे फॉलो करून तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता.

إرسال تعليق