Full screen wedding invitation video editing in kinemaster | Full screen wedding Text PLP file project | wedding pixellab text PLP download
पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन इंन्ट्रेस्टींग ब्लॉग मध्ये. या आधी सुध्दा आपण अशाच प्रकारची
Wedding invitation video कशी करायची ते सांगितले आहे. तर या मध्ये एकदम वेगळी Mobile full screen wedding invitation video बनवाणार आहोत.
ह्या व्हिडिओ चा डेमो खाली दिलेला आहे. तो तुम्ही पाहु शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये Full screen wedding invitation video Editing करुन बनवू शकतात. त्यासाठी तुम्हाला या मध्ये Text PLP file लागणार आहे. व काही साहित्य सामुग्री PNG material असेल व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी लागणारे सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे यामधील काही साहित्य सामग्री नसेल तर तुम्ही खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन सुद्धा डाऊनलोड करून घेऊ शकता.
Wedding Text PLP file
Wedding PNG material
Typed Text Matter for copy paste
वर दिलेलें सर्व काही तुमच्या मोबाईल मध्ये जमा करून घ्यायची आहे. जर यामधील तुम्हाला कोणतेही मटेरियल जे आपल्याला एडिटिंग साठी वापरणार आहोत ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर यामधील काही तुम्हाला अजून Extra PNG material लागत असेल तर ते आपण आपल्या Telegram channel वर सुद्धा अपलोड केलेले आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करून तिथं जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जी काही एडिटिंग असेल ती करू शकता.
wedding invitation video Editing करण्यासाठी तुम्हाला काही ॲप्स ची गरज लागणार आहे ते ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. सर्व ॲप्स तुम्हाला प्ले स्टोअर वर भेटून जातील जर तिथे तुम्हाला प्ले स्टोअर वर जर ॲप भेटत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल वर सुद्धा आपण तिथे लिंक दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता.
Pixellab
Picsart
Indian font converter
Background eraser
वर दिलेल्या ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेतल्यानंतर यामध्ये आपण सर्व काही एडिटिंग करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपण एक एक ॲप ओपन करून त्यामध्ये एडिटिंग करणार आहे. तुम्हाला आपण स्टेप्स दिलेल्या त्या सर्व मला खाली दिलेल्या त्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमची एडिटिंग करू शकता.
◉ Wedding invitation Text PLP file Editing
खाली दिलेल्या लिंक वर text PLP file फाईल असेल ती फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे, फाईल डाऊनलोड केल्यानंतर ती आपल्याला पिक्सललॅब मध्ये ऍड करायची त्यासाठी तुम्हाला एप ओपन करून घ्यायचे आहे.
यामध्ये तुम्हाला जी आपण Full screen wedding Text PLP file फाईल दिलेली आहे ती ऍड करायची आहे, तर फाईल कशी ॲड करायची त्याच्यावर आपण एक ब्लॉग सविस्तरपणे बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला इथेच भेटून जाईल ते तुम्ही पाहून तसेच ची फाईल आहे ती तुमची Pixellab मध्ये ऍड करून घ्यायची आहे. How to add Pixellab PLP file
फाईल एड झाल्यानंतर तुम्हाला एक एक टेक्स्ट ईडीटींग करायचे आहे, तर त्यासाठी तुम्हाला Font converter एप ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण फॉन्ट वापरले आहेत ते सर्व श्रीलिपी फॉन्ट आहेत, त्या साठी श्रीलिपी फॉन्ट कन्वर्ट वर क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
आता यामध्ये तुमचा जो टेक्स्ट असेल तो तुम्हाला तिथे टाईप करून घ्यायचा आहे, घेतल्यानंतर कन्वर्ट ऑप्शन वर क्लिक करून तो टेक्स्ट कन्वर्ट झालेला असेल तर तो टेक्स्ट कॉफीच्या ऑप्शनवर क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे.
कॉपी झालेला टेक्स्ट परत तुम्हाला pixellab ओपन करून त्यामध्ये जिथे तुम्हाला टेक्स्ट एडिट करायचं आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करून A च्या ऑप्शन वर क्लिक करून ईडीट वर क्लिक करायचे आहे, त्या मध्ये पहीला जो टेक्स्ट असेल त्याला डिलीट करून जो कॉपी केलेला टेक्स्ट तुम्हाला तिथे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तिथं लॉन्ग प्रेस करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे पेस्ट चे ऑप्शन येऊन जाईल.
अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पहिला Full screen wedding text png तयार करून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला दुसरा टेक्स्ट असेल तो सुध्दा अशाच प्रकारे टेक्स्ट एडिट करायचा आहे. जर तुम्हाला त्या मध्ये फोटो एड करायचे असतील तर सर्व प्रथम फोटो Crop करुन घ्यायचे आहेत, म्हणजे त्या फोटो चे बॅकग्राऊंड इरेज करायचे आहे,
नंतर तुम्हाला जिथे फोटो एड करायचा आहे ते टेक्स्ट ओपन करुन घ्यायचे आहेत, + च्या चिन्हा वर क्लिक करून तुमच्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करून ओके करायचे आहे, आणि फोटो एडजस्ट करायचा आहे.
अशा प्रकारे पुर्ण text editing करुन झाल्यानंतर ती PNG formats मध्ये सेव करायची आहे, त्या साठी त्याच जो बॅकग्राऊंड असे ल तो हाईड Hide करुन घ्यायचा आहे जेणेकरून ती Transparent PNG तयार होईल, आता वरील सेव च्या ऑप्शन वर क्लिक करून Quality High करुन Save to Gallery करायची आहे.
तुमच्या wedding invitation card लग्न पत्रिकेत जेवढेही टेक्स्ट असेल तुम्हाला टाईप करायचा आहे ते टाईप करून घ्यायचा आहे, त्याचे प्रत्येक वेगवेगळे Text PNG तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला ते व्हिडिओ एडिटिंग करतांना वापरायचे आहेत.
वरील प्रमाणे सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्हाला तुमचे जे काही टेक्स्ट असतील ते Text PNG format स्वरुपात तुमच्या गॅलरीमध्ये सेव करून घ्यायचे आहेत. सेव केलेले टेक्स्ट आपल्याला पुढे काईन मास्टर मध्ये एडिट करायचे आहेत.
या वर आपन एक YouTube channel वर व्हिडिओ ट्युटोरियल बनवले आहे.
तुम्ही जे Text PNG एडीट केलेले आहेत ते टेक्स्ट तुम्हाला kinemaster मध्ये ऍड करुन ईडीटींग करायचे
जर तुम्हाला लग्न पत्रिका बॅनर एडिटिंग साठी काही मटेरियल लागत असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड करत असतो तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून त्यात तुमची एडिटिंग करू शकता त्यामध्ये आपण सर्व अपडेट्स तसेच Wedding PNG material सुद्धा अपलोड करत असतोत.
तर अशाप्रकारे तुम्ही वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमची full screen wedding invitation video Marathi आहे ती बनवू शकता, जर तुम्हाला यामध्ये कोणतीही स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही आपल्या YouTube channel वर व्हिडिओ ट्यूटोरियल बनवलेला आहे ते तुम्ही पाहु शकतात Watch Tutorial जाऊन सविस्तर पणे पाहू शकता.
तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.
Editing Material Download करण्यासाठी Download Button वर क्लिक करा नंतर 15 सेकंद पर्यंत Wait करा Now Download File and Extract
Post a Comment