Wedding invitation PNG material | lagna patrika PNG material | लग्नपत्रिका png material | Trending wedding PNG | weding invitaion png downlaod free zip file

 Wedding invitation PNG material | lagna patrika PNG material | लग्नपत्रिका | Trending wedding PNG


नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये.


तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल आणि बॅनर एडिटिंग करत असाल तर तुमच्यासाठी हा ब्लॉग महत्वाचं आहे. तुम्ही जर लग्न पत्रिका बनवत असताल तर सर्वात महत्त्वाचे लागणारे जे wedding PNG आहे ते म्हणजे लग्नपत्रिका पीएनजी मटेरियल तर आपण या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या wedding invitation PNG व बॅकग्राऊंड दिलेले आहेत. या मटेरियलचे वापर करून तुम्ही तुमची लग्न पत्रिका डिझाईन एकदम आकर्षक अशी बनवू शकता तर जे काही तुम्हाला मटेरिअल आपण दिलेला आहे ते सर्व Wedding PNG असेल किंवा Wedding Clip art  ते सर्व PNG फॉरमॅटमध्ये दिलेला आहे जेणेकरून तुम्ही डायरेक्ट तुमच्या  लग्न पत्रिका बॅनर डिझाईन मध्ये किंवा लग्न पत्रिका  Wedding invitation card डिझाईन मध्ये ऍड करून डिझाईन आकर्षक कशी बनवू शकता.



Wedding invitation PNG material download  free



   तर खाली तुम्हाला लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये आपण जे काही मटेरियल तुम्हाला देणार आहोत त्याची संपुर्ण माहिती आहे ते पूर्णपणे सांगितले आहे. 



Wedding invitation material PNG


  1. Wedding colours clipart

  2. Red yellow lines PNG

  3. Text Vector label Design

  4. Shubhvivah calligraphy PNG

  5. Text Fottore PNG

  6. Ganesh HD PNG

  7.  Sasneha Nimantran PNG

  8. Wedding PNG




 तर वर दिलेल्या सर्व टॉपिक आपण खाली सविस्तर तुम्हाला सांगणार आहे की त्यामध्ये आपण काय काय दिलेल आहे आणि त्याचा उपयोग कसा करु शकता तुमच्या बॅनर डिझाईन किंवा लग्नपत्रिका कार्ड मध्ये. 


 ‣ Wedding colors Clipart

लग्नपत्रिका एडिटिंग करण्यासाठी सर्वात लागणारे महत्त्वाचे पीएनजी म्हणजेच wedding clipart png यामध्ये तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा क्लिपार्ट दिलेल्या आहेत म्हणजे की तुम्ही डायरेक्टर पीएनजी स्वरूपात तुमच्या लग्न पत्रिका डिझाईन मध्ये वापरू शकता.

 

Wedding colours clipart png
Wedding colors Clipart


  ‣ Red yellow lines PNG

तुम्ही बऱ्याच लग्न पत्रिके मध्ये बघितला असेल की टेक्स्ट च्या साईडला लग्न पत्रिका डिझाईन च्या साईडला हळद आणि कुंकू सारख्या कलरच्या लाईन दिसत असतील. त्यालाच आपण Red Yellow lines png म्हणू शकतो. 

याचा वापर सर्वात जास्त केला जातो. या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन दिलेल्या आहेत त्या तुम्ही सहज तुमच्या डिझाइन मध्ये वापरु शकता. 


‣ Text Vector label Design

जर तुम्हाला टेक्स्ट च्या खाली किंवा बॅक साईडला डिझाइन बॉक्स बॅकग्राऊंड एड करायचा असेल त्यालाच आपण Text vector labels design म्हणु शकता याचा वापर बर्याच बॅनर डिझाइन मध्ये केले जातो या मध्ये तुम्हाला आपण अशाच प्रकारचे vector PNG दिले आहेत. 


Wedding invitation banner Editing Lagna patrika banner Editing Wedding Banner Editing PNG material Trending wedding invitation card png Marathi lagna patrika png Wedding invitation card Editing png लग्न पत्रिका बॅनर डिझाइन PNG Wedding posters Editing PNG Wedding invitation card PNG, Wedding marathi invitation card मराठी लग्न निमंत्रण पत्रिका बॅनर डिझाइन, invitation card png material, Wedding Ceremony invitation card png New Trending banner Editing material Trending banner Editing material Wedding invitation PLP file download


‣ Shubhvivah calligraphy PNG

लग्न पत्रिकेत सर्वात जास्त महत्त्वाची Text PNG Shubh Vivah याला कॅलिग्राफी सुध्दा केले जाते. अशा प्रकारचे Shubhvivah PNG text wedding invitation card बनवण्यासाठी केला जातो. या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अश्या Text calligraphy PNG दिल्या आहेत. 



Sasneha Nimantran PNG

निमंत्रण पत्रिका मध्ये सर्वात महत्त्वाची PNG text सस्नेह निमंत्रण सुरवातीलाच वापरले जाणारे टेक्स्ट या मध्ये तुम्हाला Sasneha Nimantran calligraphy text PNG दिले आहेत. 


Shubhvivah calligraphy PNG

Sasneha Nimantran PNG



Text Fottore PNG

तुम्हाला जर कोणत्याही टेक्स्ट च्या खाली जर अंडरलाईन द्यायची असेल पण डिझाइन मध्ये एड करायची असेल तर तुम्ही या Text Fottore PNG वाुरु शकता. जवळपास या मध्ये खुप सार्या डिझाइन दिल्या गेल्या आहेत. 



Ganesh HD PNG

कोणत्याही प्रकारची निमंत्रण पत्रिका असेल तर त्या मध्ये सुरवातीला गणपती बाप्पा चा फोटो एड केलेला असतो तर अशाच काही Ganesh png image या मध्ये तुम्हाला दिल्या आहेत. ज्या की तुम्ही डायरेक्ट तुमच्या कोणत्याही invitation card मध्ये एड करु शकता. 


Ganesh HD PNG
Ganesh HD PNG


वर दिलेल सर्व मटेरियल च्या लिंक खाली दिलेल्या आहेत त्या लिंक वर क्लिक करून फाईल डाउनलोड करुन घ्यायचे आहेत. त्या नंतर त्या फाईल ला Extract करायचे आहे त्या साठी कोणत्याही unzip app मधुन करु शकता.

फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करायचे आहे,


त्या नंतर एक नवीन पेज ओपन होईल त्या मध्ये तुम्हाला दोन पार्ट मध्ये फाईल दिलेल्या आहेत,

त्या मधील कोणत्याही एका पार्ट डाउनलोड बटन वर क्लिक करायचे आहे. आणि 5 सेकंद wait करायचा आहे.

त्या नंतर तुमची डाउनलोड लिंक तयार झालेली असेल आता तुम्हाला परत त्या बटन वर क्लिक करायचे आहे.

फाईल डाउनलोडींग चालु झालेली असेल, फाईल चा जो काही पासवर्ड असेल तो व्हिडिओ मध्ये दिलेला आहे,

त्या साठी वर दिलेला व्हिडिओ पुर्ण पहायची आहे. 


watch video

PASSWORD - PTWED2022


Download Part 1


Download Part 2


Download Part 3







Post a Comment

Previous Post Next Post