Download Texture Free | how to download Texture | How to use Texture in Pixellab and Photoshop

 Download Texture Free | how to download Texture | How to use Texture in Pixellab and Photoshope 

 Download Texture Free | how to download Texture | How to use Texture in Pixellab and Photoshope

  नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी प्रशांत तुम्हा सर्वांचे स्वागत करतोय


Download Texture Free | how to download Texture | How to use Texture in Pixellab and Photoshope


 तर हा ब्लॉग आपला खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर यामध्ये आपण जे काही तुम्ही बॅनर डिझाईन मध्ये बघत असतात की वेगवेगळ्या प्रकारची टेस्टचे कलर असतात ते कलर लावलेले असतात त्या कलर मागे तुम्ही कलर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे कलरफुल टेक्स्ट तुम्ही पाहिले असेल तर ते कसे लावतात तर त्यासाठी एक Texture नावाचा इफेक्ट तुम्ही ऍड करून तसेच colorful texture बनवू शकतात.


    तर आपण टेक्चर कसे डाउनलोड करायचे आणि त्याच वापर कसा करायचा यावर हा ब्लॉग आपला असणार आहे, 


 तर ह्या मध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत त्यापैकी जे काही मुद्दे असतील तर खालील प्रमाणे आपण सविस्तर सांगणार आहोत. 


  1. What is Texture? 

  2. How to use Textures? 

  3. How to Download Textures? 



            तर वर दिलेल्या मुद्द्यांपैकी आपण एक एक मुद्दा सविस्तरपणे पाहणार आहोत तर सर्व मुद्दे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. Texture वापर करण्यासाठी आपल्याला काही ॲप्स तसेच सॉफ्टवेअरची आवश्यकता लागणार आहे तर त्याप्रमाणे खाली लिस्ट तुम्हाला दिलेली आहे ते ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करायचे आहेत.



‣ Pixellab

‣ Picsart

‣ Photoshop

‣ Photo Editing Apps


   ◉ Texture काय आहे? 


    तुम्ही बऱ्याचदा बघितला असेल की जे ग्राफिक डिझाईनर असतात ते त्यांच्या बॅनर डिझाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची टेक्स्ट एड करुन त्या टेक्स्ट ला वेगवेगळ्या प्रकारचे कलर त्या टेक्स्ट ला लावून त्याला कलरफुल टेक्स्ट बनवतात आणि ते टेक्स्ट एकदम आकर्षक उठावदार दिसुन येतात. हे सर्व काही कोणत्याही एका अप मध्ये किंवा सॉफ्टवेअर द्वारे केले जाते. तर कोणत्याही टेक्स्ट ला कलरफुल बनवण्यासाठी त्याला एक कलरफुल किंवा कोणताही असा color Background Texture effect लावून तो टेक्स्ट बनवला जातो त्यालाच आपण Texture सुध्दा बोलू शकतो. फक्त हे Texture कोणत्याही  Editing app मध्ये किंवा Editing सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते. ते टेक्चर तुम्ही कोणत्याही प्रकारचा लावू शकता जसे की कलरफुल असेल किंवा पेंट कलर असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारची ते काही कलर मिक्सिंग कलर मिक्सिंग फोटो असतात ते फोटो त्याच्या बॅक साईडला लावले असतात. 

 Texture हे जास्त ग्राफिक्स डिजाइन साठी वापरले जाते. कोणतीही बॅनर डिझाइन असेल किंवा Banner Editing, Flex design, अन्य कोणतीही ग्राफिक्स डिजाइन असेल या मध्ये सर्वात जास्त टेक्स्ट ला Texture वापरतात.



    ◉ How to use Textures? 


 टेक्सचर हे सर्वात जास्त ग्राफिक डिझाईन मध्ये वापरले जाते तर त्यापैकी आपण काही एडिटिंग ॲप्स मध्ये वापरणार आहोत त्यापैकी आपण   Pixellab app मध्ये हे टेक्चर कसे वापरतात ते पाहणार आहोत.



👉 पिक्सलब है तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आणि ओपन करायचे


👉 पिक्सेल्लाब मध्ये तुम्ही पी एल पी फाईल ऍड करून सुद्धा जी बॅनर डिझाईन आहे त्याचे टेक्स्ट एडिट करू शकता आणि त्यांना टेक्चर लावू शकता तर तुम्हाला एक नवीन डिझाईन तयार करायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही एक बॅकग्राऊंड ॲड करून टॅक्स ॲड करायचा आहे. 


👉 Pixellab PLP file कशी एड करायची त्या वर आपण एक ब्लॉग पण बनवला आहे. त्या मध्ये तुम्हाला संपुर्ण माहिती दिली आहे. की पी एल पी फाईल कशी एड करायची व त्या फाईलला ईडीटींग कशी करायची अशी संपूर्ण माहिती त्या ब्लॉग मध्ये दिली आहे. 


👉 टेक्स्ट एड करण्यासाठी आधी त्या टेक्स्ट चा फॉन्ट कन्वर्ट करून घ्यायचा आहे फॉन्ट कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्ही इंडियन फॉन्ट कन्वर्टर अॅप हे वापरू शकता त्यामध्ये जे काही तुमचा फॉन्ट असेल तो फॉन्ट तुम्हाला कन्वर्ट करून त्या फॉन्टला कॉपी करायचे कॉफी केलेला युनिकोड टेक्स्ट Pixellab app मध्ये टेक्स्ट च्या तेथे पेस्ट करून घ्यायचा आहे. 


👉 टेक्स्ट पेस्ट केल्यानंतर तुम्ही त्या टेस्ट ला तुमच्या आवडीनुसार कोणताही फॉन्टला सिलेक्ट करून फॉन्ट ऍड करून घ्यायचा आहे. 

 

👉 आता तुम्ही त्या टेक्स्टला Texture ऍड करू शकता टेक्चर ॲड करण्यासाठी तुम्हाला A च्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. 


👉 टेक्स्टला सिलेक्ट करून घ्यायच आहे. नंतर  "A" च्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कलर्स चे ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्ही कलर सुद्धा ॲड करून घेऊ शकता. 


👉 तुम्हाला त्याच ऑप्शन मध्ये Texture नावाचा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे. 


👉 तिथे तुम्हाला एक गॅलरीचे चिन्ह दिसेल त्या गॅलरीच्या चिन्हा वर तुम्हाला क्लिक करायचे जेणेकरून ते तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये गॅलरी मध्ये जाईल.


👉 फाईल मॅनेजर मध्ये तुम्ही जिथे टेक्चर ते डाऊनलोड करून एक्सपोर्ट केले असतील ते फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे.


👉 टेक्चर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात खाली एक लिंक दिलेली आहे डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही Textures Download करू शकता.


👉 डाउनलोड झालेली फाईल तुम्हाला फाईल मॅनेजर मध्ये Extract करून घ्यायची आहे.


👉 त्या फोल्डरमध्ये तुम्हाला कोणतीही एक टेक्चर सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून तुमच्या टेक्स्ट ला एक इफेक्ट येऊन जाईल.


👉 Texture add केल्यानंतर तुम्ही त्याच्या मध्ये काही सेटिंग्स ऑप्शन आहे त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही त्या टेक्चर ची ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता.



   अशा पद्धतीने कोणत्याही बॅनर डिझाईन मध्ये टेक्स्ट ऍड करून त्या टेस्टला Texture देऊन आकर्षक अशी डिझाईन बनवू शकता. वर दिलेली स्टेप्स फॉलो करून अशाच पद्धतीने अजून टेक्चर ऍड करून आकर्षक अशी डिझाईन बनवू शकता. 

   अशाच प्रकारे तुम्ही फोटोशॉप मध्ये सुद्धा टेक्स्ट ला Texture add करून तुमचे बॅनर डिझाईन बनवू शकता.



    ◉ Texture कसे डाउनलोड करायचे? 


     ‣ सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेक्चर कुठून डाउनलोड करायचे तर तुम्ही गुगल वर जरी सर्च केले की colorful Texture तर तुम्हाला खूप सारे टेक्चर दिसून जातील पण  तुम्ही तिथून सुद्धा डाऊनलोड करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपण एक तुम्हाला खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे. त्या डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही कमीत कमी 100 +  टेक्चर डाऊनलोड करू शकता. 

 

     डाउनलोड फाईल ही झिप फाईल मध्ये आपण दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला ती फाईल एक्सट्रॅक्ट करून घ्यायची आहे फाईल Extract करण्यासाठी तुम्ही कोणत्याही Unzip ॲप मध्ये एक्सट्रॅक्ट करू शकता.


   ‣ वर दिलेल्या सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या बॅनर डिझाईन मध्ये आकर्षक असे Text ला टेक्चर देऊन  तुमची ग्राफिक डिझाईन बनवू शकता जर तुम्हाला यांचे पूर्ण टुटरियल पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चैनल वर आपलोड आहे तिथे जाऊन तुम्ही ते तुटरियल सुद्धा पाहू शकता. 

    

   ‣ तर अशाच प्रकारच्या पण बॅनर डिझाईन तसेच सध्या आपल्या चॅनेलवर देत असतो याचे तुम्हाला जर काही एक्स्ट्रा मटरेल लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला टेलिग्राम चांगल्या जॉईन करून घेवु शकता. 

  

  ‣ जर तुम्हाला अशाच प्रकारचे टेक्स्ट फॉन्ट पाहीजे असेल तर त्या वर सुध्दा आपण एक ब्लॉग बनवलेला आहे. त्या मध्ये तुम्हाला फॉन्ट कसे एड करायचे व त्या फॉन्ट चा युनिकोड कसा काढायचा अशी सर्व माहिती त्या ब्लॉग मध्ये सविस्तर सांगितले आहे.



Password - PRASHANTTECHNICAL


Watch Tutorial Video






जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन Banner Editing Material Texture,backgrouds,png materials पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 




  जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 



जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता

तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता.

Trending Text Texture Effect | Texture For Pixellab ,Photoshop | Colourfull Textures | Text Textures Pack Top Free Texture / Backgrounds For Pixellab And Picsart, Photoshop | Download Now About Video How to add Texture Download Texture Pack Trending Texture Pack Trending Text Texture Texture for pixellab Texture For Photoshop Colored texture, Colorful Texture, Gradient Texture How to add Texture in Photoshop Pixellab Texture Editing Download free texture | Make amazing realistic texture templates texture download for pixcellab/texture download link | texture pack 2022/golden background download 150+ Free To Use HD Texture Backgrounds Pack Download | Texture Backgrounds GFX Pack


धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏  ...

Post a Comment

Previous Post Next Post