Social media design banner Editing | social media designer PLP file free | सोशल मीडिया डिझाइन बॅनर

 Social media design banner Editing | social media designer PLP file free | सोशल मीडिया डिझाइन बॅनर 

Social media design banner Editing | social media designer PLP file free | सोशल मीडिया डिझाइन बॅनर 

स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये.

जर तुम्ही ग्राफिक डिझाईनर असतान व बॅनर एडिटिंग करत असताल पण तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारच्या डिझाइन बनवता हे बर्याच जणांना माहिती नसते तर अशी एक सोशल मीडिया डिझाइन बॅनर बनवुन त्या मध्ये तुम्ही कोणत्या व कशाच्या बॅनर डिझाइन बनवता जसे की सण-उत्सव, जयंती-पुण्यतिथी, वाढदिवस शुभेच्छा, निमंत्रण पत्रिका, लग्न पत्रिका, अश्या प्रकारचे सर्व माहिती तुम्ही एकाच बॅनर डिझाइन मध्ये टाकु शकता social media designer banner editing plp  व त्याची जाहीरात करुन अनेक जणांना पर्यंत पहुचु शकता. तर आपण ह्या ब्लॉगमध्ये त्याची डिझाईन पूर्ण कशी करायची ते पाहणार आहोत. 



Social media design banner Editing plp
Social media design banner Editing 



तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची वर दिसत असलेले डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये बनवु शकता त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग येतो पूर्ण वाचून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण तुम्हाला काही पीएनजी मटेरियल देणार आहोत ते मटेरियल वापरून तुम्ही तुमची बॅनर डिझाईन आहे ती बनवू शकता सगळ्यात काही स्टेप्स फॉलो करून. तर तुम्हाला काही खाली आपण साहित्य सामुग्री दिलेले आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये जमा करून ठेवायची आहे.


  • Social media designer PNG Text, 
  • Social media icon PNG, 
  • Banner Editing Background,
  • PNG material, 
  • Name Text PNG,
  • Mobile icon PNG, 
  • Shadow PNG, 

तुमच्या मोबाईल मध्ये वर दिलेले मटेरियल जमा केले असेल तर आता आपल्याला जे काही बॅनर एडिटिंग करायची आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काही ॲप्स ची गरज लागणार आहे ते ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत ते तुम्हाला प्ले स्टोअर वर भेटून जातील तिथे जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता तसेच या पैकी तुम्हाला जर कोणतेही ॲप्स भेटत नसतील तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून त्याला इन्स्टॉल करून घेऊ शकता.


  • Indian font converter, 
  • Pixellab, 
  • Picsart,

‣ Social Media Designer Banner Editing


खाली तुम्हाला एक पी एल पी फाईल डाऊनलोड लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती फाईल डाऊनलोड करायची आहे डाउनलोड केलेली फाईल आपल्याला पिक्सल लॅब मध्ये ऍड करून Editing करायची आहे.



Pixellab PLP file add करण्यासाठी तुम्हाला हा जो आपण ब्लॉग दिलेल्या आहे. त्या ब्लॉग वर क्लिक करून plp फाईल pixellab मध्ये कसे ॲड करायचे ती पूर्ण डिटेल त्यामध्ये सांगितलेले आहे. तो ब्लॉग तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचा आणि आपण तुम्हाला social media designer PLP फाईल दिलेली आहे. ती त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे.



फाईल एड केल्यानंतर ती तुम्हाला ईडिट करायची आहे त्यासाठी तुम्हाला जे काही टेक्स्ट असतील ते टेक्स्ट तुम्ही ईडीटींग करु शकता,  त्यामध्ये एडिट करण्यासाठी जो टेक्स्ट तुम्हाला ईडीटींग करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला  A ऑप्शन वर येऊन त्या टेक्स्ट वर क्लिक करून तो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे. 

यामध्ये जेवढे आपण टेक्स्ट दिलेले आहेत ते टेक्स्ट तुम्हाला तसेच ईडीटींग करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या टेक्स्ट वर क्लिक करून तुमचा कीबोर्ड मराठी करायचा आणि जो तुम्हाला टेक्स्ट टाकायचा असेल तो टाईप करून घ्यायचा आहे.



आपण यामध्ये एक तुम्हाला फोन मोबाईलचा icon दिलेला आहे. त्यामध्ये तुमची एखादी बनवलेली कोणतीही डिझाईन केलेले असेल ती डिझाईन तुम्हाला त्यामध्ये ऍड करायची तर ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लस च्या चिन्हा दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमची Banner editing असेल तुम्ही बनवलेली ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये ऍड करायचे



Banner design ऍड केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल आयकॉन मध्ये त्या बॅनरची जी इमेज ऍड केलेली त्याची साईज कमी करून जो तुम्हाला त्या मोबाईल आयकॉन चा एक सिम्बॉल दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. 


जर तुम्हाला यामध्ये अजून तुमच्या जर बनवलेल्या बॅनर डिझाईन त्या ऍड करायचा असेल तर तुम्ही अशाच प्रकारे ऍड करून घ्यायचे आहेत, आणि ह्यामध्ये अजून तुम्हाला जर एक्स्ट्रा पीएनजी मटेरियल किंवा पीएनजी कोणत्याही टाईपच्या पीएनजी ॲड करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे ऍड करून त्यामध्ये ऍडजेस्ट करून घ्यायचे आहेत. 



यामध्ये आपण काही श्रीलिपी फॉंट वापरलेले आहेत त्या टेक्स्ट फॉन्ट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्या फॉन्टचा युनिकोड कन्वर्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक तुमच्या मोबाईल मध्ये ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. Indian font converter ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे आणि ओपन करायचं.



सोशल मीडिया डिझाइन बॅनर plp



Font converter app ओपन केल्यानंतर आपण जे फॉन्ट वापरले आहेत ते श्रीलिपी फॉंट वापरले त्यासाठी तुम्हाला श्री लीपी फॉन्ट कन्वर्टर वर क्लिक करायचा आहे, क्लिक केल्यानंतर तिथे तुमचे जे काही असेल ते टेक्स्ट तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर खाली ऑप्शनवर कन्वर्ट चा ऑप्शन वर क्लिक करायचे कन्वर्ट झालेला टेक्स्ट तुम्हाला खाली आलेला असेल तो टेक्स्ट कॉफीचे ऑप्शन वर क्लिक करून कॉफी करून घ्यायचा आहे आणि पिक्सलब परत ओपन करून घ्यायचा आहे.



आत्ता कॉपी केलेला टेक ताई तुम्हाला त्यामध्ये जिथं तुमचा टेस्ट डिलीट करायचा आहे त्या टेस्ट वर क्लिक करून पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करायचा आहे आणि हा टेकता ती तुम्हाला बेस्ट करायचा आहे. 



तर अशाप्रकारे तुमची सर्व बॅनर एडिटिंग करून झाल्यानंतर ती तुम्हाला सेव करायची आहे तर सेव करण्यासाठी तुम्हाला वरती सेव्ह ऑप्शन वर क्लिक करून जे न्यू पेज ओपन झाल्यावर तिथे जी कॉलिटी आहे ती अल्ट्रा करून घ्यायचे आणि सेफ गॅलरी करून घ्यायची आहेत अशा प्रकारे तुमची बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल. 



वर दिलेल्या स्टेप्स पैकी तुम्हाला कोणतीही स्टेप्स जर समजले नसेल तर आपण याचे फुल व्हिडिओ ट्युटोरियल आहे ते आपल्या Youtube channel वर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता त्याची लिंक आहे तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपल्या YOUTUBE चॅनेल वर गेला तर तिथे तुम्हाला ते भेटून जाईल तर अशाच प्रकारच्या अजून सुद्धा आपल्या youtube चॅनेल वर तुम्हाला डिझाईन आहेत ते पाहायला भेटतील व तिथे तुम्हाला त्याचे ट्यूटोरियल पाहू शकता.



बॅनर एडिटिंग विषयी अपडेट तसेच तुम्हाला जर अजून काही Extra PNG material लागत असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड करत असतात व तेथे तुम्हाला अजून खूप सारे पीएनजी मटेरियल
सुद्धा भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला आपल्या Telegram channel ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक आहे तुम्हाला पण खाली दिलेले आहेत या लिंक वर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घेऊ शकता आणि जे काय आपण अपडेट असेल किंवा ते मटेरियल असेल ते सर्व आपण तिथं अपलोड करत असता.


जर तुम्हाला बॅनर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजले नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण खाली तुम्हाला एक इंस्टाग्राम ची आयडी दिलेले आहे त्या आयडी वर क्लिक करून तुम्ही आपल्या Instagram पेजवर आल्यानंतर तेथे फॉलो करून तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता. 



Social media design banner Editing social media design social media advertising banner social media design PLP file social media banner Editing in pixellab सोशल मीडिया डिझाइनर बॅनर सोशल मीडिया डिझाइन Social media advertising ह्या मध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Editing करु शकता. Editing कशी करायची ते पुर्ण व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. Pixellab चा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईल वरती आकर्षक अशी डिजाईन बनवु शकता.


Watch Tutorial Video


Password - PT2121

DOWNLOD PLP FILE



Post a Comment

Previous Post Next Post