Cake shop Banner Editing plp | Cake shop business card | Cake shop Banner design plp file download free
🙏 स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये.
तुमचा जर केक शॉप चा बिझनेस असेल तर त्याची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला एक बॅनर डिझाईनची आवश्यकता असते ज्यामध्ये तुमचे सर्व काही बिझनेस ची माहिती दिलेली असते की तुमचा बिजनेस कोणत्या प्रकारचा आहे तुमच्या बिजनेस मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे केक विकले जातात. तसेच त्या वर तुमच्या बिझनेस रिलेटेड प्राईझ आणि ऑफर सुध्दा दिलेल्या असतात जेणेकरून तुमचे ग्राहक आकर्षित होतात. तर अशाच प्रकारचे Cake shop business card आपण ह्या ब्लॉग मध्ये तयार करणार आहोत.
वर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचा आणि ईडीटींग करण्यासाठी लागणारे जे काही Cake shop PNG material असेल ते सर्व आपण तुम्हाला खाली दिलेला आहे. ते तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला बॅनर डिझाईन बनवण्यासाठी एकदम सोप जाईल, जर तुमच्याकडे ह्यामधील काही मटेरियल नसेल तर ते आपण खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच अजून काही मटेरियल जर तुम्हाला लागत असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा आपण अपलोड करत असतो तर तिथे सुद्धा तुम्ही ते जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. आणि तुमची बॅनर डिझाइन अजुन आकर्षक बनवु शकता.
Cake PNG
Cake shop banner background,
Shreelipi fonts,
Text PNG material,
Cake design PNG,
Indian font converter,
Pixellab,
Cake shop banner editing
Open pixellab app जे काय आपली डिझाईन आहे ती आपण यामध्ये बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला हे एप ओपन करून घ्यायचा आहे तर तुम्हाला यामध्ये पीएनजी सुद्धा दिलेले आहे ते पीएनजी चा वापर करून तुमची बॅनर डिझाईन फोटोशॉप मध्ये किंवा पिक्सआर्ट मध्ये सुद्धा बनवु शकता पण आपण एकदम सोप्या पद्धतीत जी काही बॅनर डिझाईन बनवलेली आहे. तशीच तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये एक फाईल ऍड करून ती डिझाईन तुमची मोबाईल मध्ये एड करुन एडिट करून घेऊ शकता तर याची तुम्हाला एक cake shop banner editing plp file दिलेली आहे ती फाईल तुम्ही ऍड करून डायरेक्ट डिझाईन सोप्या पद्धतीने बनवु शकता.
पी एल पी फाईल add झाल्यानंतर ती तुम्हाला आता ईडीटींग करायची आहे. तरी यामध्ये तुम्हाला करायचा आहे ते सर्व तुमचे टेक्स्ट आहेत ते एडिट करायचे त्या मधील टेक्स्ट ईडीटींगट करायचे आहेत त्या टेक्स्ट वर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही असे अक्षरे दिसतील त्याला आपण जो काही फॉन्ट लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा एक यूनिकोड कन्व्हर्टर आधी करून घ्यावा लागेल ते युनिकोड कन्वर्ट करून घेण्यासाठी आपल्याला एक इंडियन फॉन्ट कन्वर्टर अॅप ची गरज लागणार आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे.
Cake shop banner Text editing
Indian font converter app तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण जो फॉन्ट वापरला आहे तो श्री लीपी फॉन्ट वापरला आहे त्यासाठी तुम्हाला श्री लिपी यूनिकोड कन्व्हर्टर वर क्लिक करायचा आहे, क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो टाईप करून घ्यायचा आहे, त्यापूर्वी तुमचा जो कीबोर्ड असेल तो मराठीतून करून टेक्स्ट टाईप करून झाल्यावर खाली तुम्हाला यूनिकोड कन्व्हर्टर वर क्लिक करायचे आहे जेणे करून तो टेक्स्ट कन्वर्ट झालेला असेल कन्वर्ट झालेला टेक्स्ट तुम्हाला परत कॉफीच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि तो टेक्स्ट कॉफी करून घ्यायचा आहे.
कॉपी झालेला टेक्स्ट तुम्हाला परत पिक्सलब ओपन करायचे आणि तुमचा जो काही टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला A ऑप्शन वर येऊन edit ऑप्शनवर क्लिक करायचे तर या मध्ये जो पहिला टेक्स्ट असेल तो तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि आत्ता जो कॉपी केलेला टेक्स्ट आहे तिथं लॉन्ग प्रेस करायचा आणि पेस्ट करून घ्यायचा आहे.
यामध्ये आपण जेवढे टेक्स्ट दिलेले आहे ते अशाच प्रकारे तुम्हाला ईडीटींग करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला यामध्ये अजून काही टेक्स्ट जर ऍड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ऍड करायचे तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका टेक्स्ट वर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली एक कॉफीचा एक ऑप्शन येईल त्यावर क्लीक करायचे कॉपी झालेला टेस्ट तुम्हाला वर आलेला असेल त्या टेक्स्ट वर तुम्हाला तुमचा जो काही टेक्स्ट अजून तुम्हाला ऍड करायचे ते तुम्ही तो एडिट करून घेऊ शकता. व त्या टेक्स्टला अडजस्ट करु घ्यायचे आहे.
तुमची सर्व एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमची बॅनर डिझाईन बनवलेली आहे ती सेव करायची आहे. तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक सेव्हच ऑप्शन दिलेल आहे त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक न्यू पेज ओपन होईल तर त्यावर तुम्हाला जे क्वालिटी असेल ती अल्ट्रा करून घ्यायचे आहे आणि Save to gallery करून घ्यायची आहे आता तुमची बॅनर डिझाईन आमच्या गॅलरीमध्ये सेव झालेली असेल.
वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करून तुमची बॅनर डिझाईन नेते एकदम सोप्या पद्धतीत बनू शकतात जर तुम्हाला या मधील कोणतेही जर स्टेप समजली नसेल तर याचे आपण Tutorialआहे ते आपल्या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेले आहे.तिथे जाऊन तुम्ही ते सविस्तर पणे पाहू शकता त्यामध्ये आपण संपूर्ण ची माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या अजून आपण बॅनर डिझाईन बनवलेल्या त्या तुम्ही पाहू शकता
तुम्हाला जर अशाच प्रकारचे अजून काही बॅनर एडिटिंग साठी Banner editing PNG material जर लागत असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेल वर आपण अपलोड केलेले आहे तसेच आपण टेलिग्राम चॅनेल वर सर्व काही बॅनर डिझाईन चे अपडेट असतात ते सर्व आपण त्यामध्ये अपलोड करत असतो त्यासाठी तुम्हाला आपल्या Telegram channel जॉईन करून घ्यायचे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.
बॅनर डिझाईन बनवताना तुम्हाला जर कोणतीही अडचण येत असेल किंवा जर कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर, आपण तुम्हाला इंस्टाग्राम आयडी खाली दिलेले आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या Instagram पेज ला आल्यानंतर तिथं फॉलो करून तुम्ही मला डायरेक्ट मेसेज सुध्दा करू शकता.
cake shop Business card making Editing Cake business card Editing business card Design cake shops design Cake shop banner Editing केक कार्ड बनवा नविन पध्दतीने केक शाॅप बॅनर ह्या मध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Editing करु शकता Editing कशी करायची ते पुर्ण व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. Pixellab चा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईल वरती आकर्षक अशी डिजाईन बनवु शकता आजुन आपाण अशाच आकर्षक डिझाइन तयार करणार आहोत. लगेच चॅनेल ला सबस्क्राईब करा
Post a Comment