Vastu shanti Invitation card Marathi plp file | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका | गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका बनवा | Vastushanti Banner Editing

 Vastu shanti Invitation card Marathi plp file | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका | गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका बनवा | Vastushanti Banner Editing


Vastu shanti Invitation card Marathi plp file | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका | गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका बनवा | Vastushanti Banner Editing


 नमस्कार मित्रानो मी प्रशांत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तरी ह्या ब्लॉग मध्ये आपण वास्तुशांती निमंत्रण Vastushanti Nimantran invitation card पत्रिका कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर ह्या मध्ये जेवढे काही आपण मटेरियल आणि बॅनर डिझाइन बनवायची प्रोसेस ते सर्व तुम्हाला खाली आपण सविस्तरपणे सांगितलं आहे.


Vastushanti Nimantran invitation card plp


 तर वर दिसत असलेले डिझाईन तुम्ही पाहिलेत असेल तर तशाच प्रकारची डिझाईन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कशी बनवायची व ती कशी ईडीटींगट करायची ते आपण पाहणार आहोत, तर खाली दिलेल्या काही मटेरियल ते तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे त्यासाठी आपण जेवढं काही यामध्ये मटेरियल युज केलेला आहे. त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेले आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे.



  1. House PNG photo

  2. Vastushanti text calligraphy

  3. टाईप केलेला मजकुर

  4. श्रीलीपी टेक्स्ट फॉन्ट

  5. तोरण पीएनजी

  6. PNG material

  7. Editing Background



  वर दिलेल्या बॅनर एडिटिंग मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे यामधील काही पीएनजी मटेरियल नसेल तर तुम्हाला खाली आपण डाऊनलोड लिंक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तिथून सुद्धा डाऊनलोड करून घेऊ शकता, तसेच जर अजून तुम्हाला काही मटेरियल ची आवश्यकता असेल तर आपण ते आपल्या टेलिग्राम चैनल वर सुद्धा अपलोड करत असतो त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल होता तुम्ही जॉईन करून घेऊ शकता.

Vastushanti banner editing PLP

     

   त्याचबरोबर तुम्हाला आपण त्या बॅनर ची पी एल पी फाईल सुद्धा दिलेली आहे, पी एल पी फाईल ऍड करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत आणि कमी वेळात तुमची बॅनर डिझाईन माहिती बनवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला काही ॲप्स ची गरज लागणार आहे ते ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इंस्टाल करून घ्यायचे आहे जर तुम्हाला ते प्ले स्टोअरवर भेटत नसतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा इन्स्टॉल करून घेऊ शकता. 


Picsart

Pixellab

Indian font converter

Background eraser



 

  वर दिलेल्या ॲप्स तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत, त्यापैकी आपल्याला जी काही पी एल पी फाईल ऍड करायचे ते pixellab मध्ये ऍड करायची तर त्यासाठी तुम्हाला app ओपन करून घ्यायचे आहे. आणि खाली दिलेल्या प्रोसेस आहे ती फॉलो करून घ्यायचे.


◉ PLP file Banner editing 


  👉 pixellab मध्य पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी तुम्हाला ते ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्वात वरती किंग डॉट वर क्लिक करायचे त्यामधील जे काही ऑप्शन असतील त्यापैकी तुम्हाला open dot PLP ऑप्शनवर क्लिक करायचं.


👉 त्यानंतर न्यू पेज ओपन होईल त्यामधील वरती तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला परत डॉट पी एल पी च्या ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायच.



  👉 तुम्ही जिथे डाउनलोड केलेली फाईल एक्सट्रॅक्ट केलेली असेल ती एक सेट केलेली फाईल तुम्हाला सर्च करायचे आणि त्यामधील vastushanti banner editing PLP डॉट PLP फाईल असेल ती फाईल तुम्हाला या मध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे.



  👉 पी एल पी फाईल ची लिंक तुम्हाला सर्वात आपण खाली दिलेली आहे डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही ती फाईल डाऊनलोड करून तिला Extract करून घ्यायचा आहे.



  👉 फाईलला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं open and add ऑप्शन वर क्लिक करायचा आहे जेणेकरून तुमची फाईल ती तुमच्या पिक्सल लब अॅप मध्ये ऍड होऊन जाईल.



  👉 आता तुम्ही ती फाइल पूर्णपणे ईडीटींग करू शकता. 



  👉 टेक्स्ट एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला टेक्स्ट वर क्लिक करायचा आहे त्या आधी तुम्हाला त्या टॅक्स चा फोन कन्वर्ट करून घ्यायचा आहे. 



  👉 इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे ॲप ओपन करून त्यामध्ये तुमचा जो काही फॉन्ट असेल तो फोन्ट सिलेक्ट करून त्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे टाईप केलेला टेक्स्ट कन्वर्ट करून कॉफी करायचा आहे. 



  👉 परत तुम्हाला पिक्सल लब अॅप ओपन करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुमचा जो काही टेक्स्ट ईडीटींग करायचा आहे. त्या टेक्स्ट वर क्लिक करुन तो टेक्स्ट एडिटर "A" च्या ऑप्शन वर यायची क्लिक करून पहिला टेक्स्ट तुम्हाला डिलीट करून जो कॉपी केलेला टेक्स्ट असेल तो पेस्ट करायचा आहे. 



  👉 अशाप्रकारे तुम्ही जेवढे ही टेक्स्ट आहे ते टेक्स्ट तुम्हाला अशाच पद्धतीने एडिटिंग करून घ्यायचे आहेत. 



  👉 तुम्हाला जर यामध्ये तुमच्या घराचा फोटो टाकायचा असेल तो सुद्धा तुम्ही टाकू शकता, त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराचा फोटो क्रॉप केलेला असला पाहिजे. 



  👉 फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लस च्या चिन्हावर क्लिक करून त्यामधील फ्रॉम गॅलरी चा ऑप्शन वर क्लिक करायचे आणि जिथे तुमच्या गैलीरी मधील तो फोटो असेल तिथं तुम्हाला तो फोटो सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे.




◉ save banner editing in mobile



👉 बॅनर डिझाईन पूर्ण बनवून झाल्यानंतर जेवढे काही तुमचे एडिटिंग असेल ते तुम्हाला सर्व एडिट करून घ्यायचे आहे जर

काय पीएनजी मटेरियल जर अजून तुम्हाला जर ऍड करायचे असेल तर तुम्ही ऍड करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला सर्व जे

काही तुमची बॅनर एडिटिंग झाली असेल तर तुम्हाला ती आता एचडी मध्ये सेव करायचे तर सेव करण्यासाठी तुम्हाला वरती

एक ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर विंडो ओपन होईल त्यावेळी तुम्हाला

डिफॉल्ट ऑप्शन असेल त्यावर क्लिक करून हाय क्वालिटी मध्ये जे काही इमेज  तुमची सेवा गॅलरी करून घ्यायची आहे.


  

     वर दिलेला सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो करून तुमची vastushanti banner editing plp बनवू शकता जर तुम्हाला वरच्या कोणत्याही स्टेप्स जर समजले नसेल तर, आपण याचे पूर्ण संपूर्ण जे काही ट्युटोरियल आहे ते आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकतात याची लिंन्क तुम्हाला खाली watch Tutorial नावाने दिलेले आहे. लिंक वर क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून तुम्ही जे काही ट्युटोरियल असेल ते सुद्धा पाहू शकता


 जर तुम्हाला बॅनर एडिटिंग विषयी काही अडचण येत असेल किंवा बॅनर डिझाईन बद्दल काही समस्या असेल तर तुम्ही मला डायरेक्ट इंस्टाग्राम वर फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी आपण खाली दिलेली आहे त्यात जाऊन तुम्ही डायरेक्ट लिंक वर क्लिक करून आपल्या इंस्टाग्राम पेजला भेट देऊ शकता व तिथे तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता जे काही तुम्ही बॅनर डिझाईन बनवलेला असेल ती सुद्धा तुम्ही मला टॅग करू शकता.



 बॅनर एडिटिंग पीएनजी मटेरियल तसेच बॅनर एडिटिंग पी एल पी फाईल साठी तुम्हाला खाली डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता आणि डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ती जीप फाईल असेल तिला extract करायचा एकस्ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला Unzip app ची  आवश्यकता लागू शकते तर तुम्ही ते मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊन तुमच्या मोबाईल मध्ये झिप फाईल एक्स्ट्रक्ट करून घ्यायचा आहे.




वास्तुशांती पत्रिका,वास्तुशांती निमंत्रण पत्रिका,सत्यनारायण महापूजा निमंत्रण पत्रिका,vastushanti patrika,Grhapraves invitation card,गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका,vastushanti banner Editing,vastushanti banner




Watch Tutorial Video


Password - PT4523




जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन Banner Editing Material png पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 




  जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 



जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता

तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता.


धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏  ...

Post a Comment

أحدث أقدم