Banner editing Backgrounds Free | Download 300 + Backgrounds for Banner Editing | Birthday banner Backgrounds download Free
नमस्कार मित्रांनो मी प्रशांत एक नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय
चला तर मग सुरवात करूयात आजचा ह्या ब्लॉग मध्ये, यामध्ये आज आपण बॅकग्राऊंड बॅनर एडिटिंग साठी लागणारे बॅकग्राऊंड बनवणार आहोत आणि ते तुम्हाला देणार आहोत.
तुम्हाला तर माहीतच असेल कि बॅनर एडिटिंग करण्यासाठी जे सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे Backgrounds तुम्हाला कोणतीही बॅनर डिझाइन तयार करायची असेल तर सर्व प्रथम Background add करुन बॅनर डिझाइन तयार करावी लागते. आणि हे Background तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पण Editing करुन बनवू शकता. तर हेच बॅकग्राऊंड आपण मोबाईल मध्ये कशाप्रकारे तयार करू शकतो ते पहाणार आहोत.
या मध्ये आपण जसे की Birthday banner Background, Banner Editing Background, Flex background, colorful Background, Soft Background, किंवा कोणत्याही एखाद्या डिझाईनचे काही बॅकग्राऊंड असेल ते आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काही एक ॲप्लिकेशनच्या गरज लागणार आहे तर ते ॲप्लिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचा आहे हे तुम्हाला प्ले स्टोअरवर सहज भेटून जाईल.
वर दिलेल्या ॲप्लिकेशन पैकी एका ॲप्लिकेशन मध्ये पिक्सआर्ट एप्लीकेशन मध्ये कशा पद्धतीने Background करायचा त्याबद्दलची माहिती देणार आहे. ह्या ॲप्लिकेशनच सर्वात जास्त बॅनर एडिटिंग साठी वापर करण्यात येतो आणि सर्वात जास्त बॅनर डिझाइनर हेच एप्लीकेशन वापरतात. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त सोपे जाईल.
तर सुरवात करण्याची आधी कलर इफेक्ट कसा अप्लाय करायचा त्याच्या प्रोसेस ला सुरुवात करूयात तर त्याच्या काही स्टेप्स आहेत त्या सांगणार आहे त्या तुम्हाला फॉलो करायचा आहेत.
● सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ' + ' प्लस अस चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाच्या ऑप्शन दिसत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायच आहे.
● एवढे झाल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली एक Add Photos नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एक पांढऱ्या रंगाचे बॅकग्राउंड ऍड करून घ्यायचा आहे.
● बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी कोणती बॅनर डिझाईन तयार केली असेल किंवा ज्या कोणत्या डिझाईन मध्ये तुम्हाला कलर इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर त्याठिकाणी तुम्ही तुमची बॅनर डिजाइन ॲड करायची आहे.
● तुमची बॅनर डिझाईन एड झाली पाहिजे असेल ती डिझाईन एड झाल्याच्या नंतर तुम्हाला ऍड फोटोज नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. आणि त्या ठिकाणाहून मी जे तुम्हाला जे बॅकग्राऊंड दिले आहेत तर त्या बॅकग्राऊंड मधील तुम्हाला जे बॅकग्राऊंड आवडत असेल ते बॅकग्राऊंड तुम्ही त्या ठिकाणी सेलेक्ट करून एड करु शकता आणि तेच बॅकग्राऊंड तुम्हाला त्याठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे.
● तुम्हाला जो आवडता Background असेल तो कलर ओव्हरले बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर तुम्हाला त्या बॅकग्राऊंड वर क्लिक करायचा आहे त्याचा नंतर खाली तुम्हाला एक Blending नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या वर क्लिक करून त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला काही इफेक्ट दिसून येतील तर त्या इफेक्ट पैकी तुम्हाला सर्वात शेवटचा इफेक्ट म्हणजेच OVERLAY नावाचा जो Effect याठिकाणी apply करायचा आहे. ह्या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला आता तुमचे जे काही बॅनर बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड थोडसं वेगळे आणि आकर्षक झालेला दिसेल.
● Background च्या ठिकाणी चा भाग एड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जे बॅकग्राऊंड तुमच्या बॅनर डिझाईन मध्ये सेट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पूर्ण बॅनर डिझाईन वर सेट केल्यानंतर त्याची ऑपॅसिटी जास्त वाटत असेल ती ऑन करुन तुम्ही तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने कमी जास्त करुन अडजस्ट करु शकता.
● तुम्हाला जर तुमच्या बॅकग्राऊंड मधील कोणता पार्ट blur करायचा असेल तर तुम्ही साईडला जो Fx नवाच ऑप्शन दिसत असेल तर त्या मधील Blur Effect नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून त्या ठिकाणाहून तुम्हाला जो कोणता पार्ट तुम्हाला ब्लर करायचा असेल तर तो भाग तुम्ही ब्लर करू शकता. या मध्ये तुम्ही दोन प्रकारे ब्लर दिसून येतील तर एक ब्लर हा circle पद्धतीने होईल तर दुसरा हा square पद्धतीने होईल तर तुम्हाला जो चांगला वाटेल तो तुम्ही तुमच्या बॅनर डिझाइन मध्ये देउ शकता.
● या मध्ये जर तुम्हाला त्या बॅकग्राऊंड मध्ये अजून काही PNG add करायचे असतील किंवा अजून दुसरी कोणती पीएनजी फोटो एड करायचे असेल तर त्या ठिकाणी लावायची असेल तर तुम्ही ऍड फोटोस नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही हवी असेल तो फोटो त्याठिकाणी एड करु शकता आणि ऑप्शन मध्ये जाऊन स्क्रीन वगैरे करून तुम्हाला जसं लागत असेल तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते पीएनजी एडसेट करू शकता.
● वर सांगितल्या प्रमाणे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण बॅकग्राऊंड कसा तयार करायचा त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. जर तुम्ही कोणताही भाग त्या ठिकाणी सोडला असेल किंवा कोणती स्टेप्स वाचली नसेल तर मी कशा पद्धतीने तुम्हाला वरती बॅकग्राऊंड दिले आहेत तर तशा पद्धतीचे बॅकग्राऊंड तुम्ही तयार करू शकत नाही त्यामुळे कोणीही कोणताही भाग किंवा कोणती स्टेप मिस करू नका जेणेकरून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बॅकग्राऊंड बनवले कशा पद्धतीचे बॅकग्राऊंड तयार करू शकता.
तर तुम्ही तयार केलेले जे पिक्सआर्ट मध्ये तयार केलेले बॅकग्राऊंड असतील तर ते बॅकग्राऊंड एकदम एचडी क्वालिटी मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये सेव करु शकतात त्याच्या काही स्टेप सांगितले आहेत तर त्या स्टेप्स फाॅलो करायचे आहेत.
HOW TO SAVE HD BANNER BACKGROUND :
तर Background HD मध्ये सेव करण्यासाठी तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व तुम्हाला फॉलो करायाच्या आहेत.
👉 Picsart मध्ये सर्वात खालच्या साईडला तुम्हाला एक Pensel चे चिन्हा दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
👉 Pensile वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन डॉट्स दिसत असतील तर त्या तीन डॉट्स वर क्लिक करायचं आहे.
👉 तीन डॉट्स वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला Save Image नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक तुमची जी काही बॅनर डिझाइन Background तुमच्या गॅलरी मध्ये सेव झाली असेल.
तर मित्रांनो वर दिलेल्या प्रमाणे तुम्ही सर्व स्टेप सांगितल्या प्रमाणे फाॅलो केलेल्या असतील तर तुम्ही तयार केलेले जो काही बॅनर डिझाइन बॅकग्राउंड तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने सेव्ह करू शकता.
सोबतच मित्रांनो खाली जे तुम्हाला डाउनलोड बटन दिसत असेल तर त्या डाऊनलोड नावाच्या बटन वर तुम्ही क्लिक करुन तुम्हाला त्या ठिकाणी 300+ आणि पूर्ण एचडी क्वालिटी मध्ये बॅकग्राऊंड दिले गेले आहेत. जे की मी माझ्या बॅनर डिझाइन मध्ये वापरतो तेच बॅकग्राऊंड तुम्हाला सुद्धा वापरण्यासाठी दिले आहेत.
तर त्या ठिकाणी डाउनलोड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी दिलेले सर्व बॅकग्राऊंड तुमच्या मोबाईल मध्ये
डाउनलोड करुन त्या फाईलला Extract करायचे आहे.
जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन Banner Editing Material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते.
Post a Comment