Navratri Banner Editing | navratri banner editing plp file | Navratri plp pack banner | navratri poster plp
नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव, देवी स्त्रीच्या पुजेला समर्पित असुन संपुर्ण देशभरात उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. नवरात्री भक्ती, एकता आणि वाईटावर चांगल्याचा विजयचा प्रतिक आहे. तर याच निमित्तांने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये नवरात्री शुभेच्छा बॅनर डिझाईन बनवु शकता. या मध्ये Navratri Banner Editing कशी करायची याची माहीती दिली आहे, खाली दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये नवरात्री बॅनर डिझाईन करून शुभेच्छा देऊ शकता.
Navratri Utsav Banner Editing Images
नवरात्री हा नऊ दिवसांचा उत्सव असतो तर या मध्ये तुम्हाला आपण Navratri 9 PLP Package दिलेले आहे, म्हणजे या मध्ये वेगवेगळ्या अशा नऊ नवरात्री च्या कलर बॅनर डिझाईन दिलेल्या आहेत. नऊ दिवस हे वेगवेगळ्या रंगाचे असतात. रोज एक रंग असे नऊ दिवस नऊ रंगांचा सामाविष्ट असतो तर या मध्ये सुध्दा Nine Navratri banner designs दिल्या आहेत. तर प्रत्येक दिवसाच्या रंग नुसार बॅनर डिझाईन खाली दिलेल्या आहेत.
Navratri Utsav banner editing PLP file
यामध्ये तुम्हाला दिलेले Navratri Utsav Banner PLP file फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला त्या प्रत्येक बॅनर डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला ती फाईल ॲड करायची आहे त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
Navratri Utsav Banner PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला शुभेच्छुक चा टेक्स्ट दिसत असले तो टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा आणि तुमच्या नावाचा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे.
फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला फोटो तुम्ही डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.
तर अशाप्रकारे नवरात्री उत्सव बॅनर डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन येते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात तसेच शुभेच्छा देऊ शकता.
नवरात्रीचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाशी निगडीत असतो, जो देवीच्या विविध गुणांचे प्रतीक असते आणि अनन्य शक्तींना मूर्त रूप देते. या नऊ रंगांचे महत्त्व आणि त्यांचे अर्थ खाली दिलेले आहे.
दिवस पहिला ऑक्टोबर 3, 2024, गुरुवार
नवरात्री रंग - पिवळा
पहिला दिवशी पिवळ्या रंग असुन, जो आनंद, ज्ञान आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो. हे देवी शैलपुत्रीचे प्रतीक आहे, जी निसर्ग आणि पृथ्वीशी संबंधित आहे. पिवळा परिधान केल्याने सकारात्मकता आणि आनंद वाढतो.
दिवस दुसरा ऑक्टोबर 04-2024, शुक्रवार
नवरात्रीचा रंग - हिरवा
दुसऱ्या दिवशी हिरवा रंग हा निसर्ग आणि वाढीचा रंग, ब्रह्मचारिणीला समर्पित दुसरा दिवस दर्शवतो, जो तपस्या आणि तपस्याचे प्रतीक आहे. हा रंग समतोल आणि सुसंवाद दर्शवितो, भक्ती आणि आत्मसंयम यांना प्रोत्साहन देतो.
दिवस तिसरा ऑक्टोबर 05-2024, शनिवार
आज नवरात्रीचा रंग - राखाडी
तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाची वैशिष्ट्ये आहे, सामर्थ्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. हे शौर्य आणि धैर्याची देवी चंद्रघंटाशी जोडलेले आहे. हा रंग आव्हानांवर मात करण्याची आणि एखाद्याच्या इच्छेवर जोर देण्याची शक्ती दर्शवतो.
दिवस चौथा ऑक्टोबर 06-2024, रविवार
आज नवरात्रीचा रंग - नारंगी
नारंगी हा उत्साह आणि सर्जनशीलतेचा रंग आहे, जो चौथ्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस कुष्मांडाचा सन्मान करतो, जी विश्वात प्रकाश आणि ऊर्जा आणते. केशरी परिधान केल्याने चैतन्य आणि प्रेरणा मिळते.
दिवस पाचवा ऑक्टोबर 07-2024, सोमवार
आज नवरात्रीच्या रंग - पांढरा
पाचवा दिवस पांढऱ्या रंगाचा स्वीकार करतो, पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. हा दिवस भगवान कार्तिकेयची आई स्कंदमाता यांना समर्पित आहे. पांढरा रंग विचारांची स्पष्टता आणि आध्यात्मिक वाढ दर्शवितो.
दिवस सहावा ऑक्टोबर 08-2024, मंगळवार
आज नवरात्रीचा रंग - लाल
लाल हा उत्कटतेचा आणि शक्तीचा रंग आहे, कात्यायनीच्या सन्मानार्थ सहाव्या दिवशी साजरा केला जातो. हा रंग प्रेम, इच्छा आणि सामर्थ्य दर्शवितो, भक्तांना त्यांची आंतरिक शक्ती आणि धैर्य स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो.
दिवस सातवा ऑक्टोबर 09-2024, बुधवार
आज नवरात्रीचा रंग - निळा
निळा रंग हा दैवी आणि अनंताचा रंग, कालरात्रीशी संबंधित आहे, देवीचे उग्र रूप. हे संरक्षण आणि अंधार आणि नकारात्मकता काढून टाकण्याचे प्रतीक आहे. निळा रंग परिधान केल्याने निर्भयतेची भावना निर्माण होते.
दिवस आठवा ऑक्टोबर 10-2024, गुरुवार
आज नवरात्रीच्या रंग - गुलाबी
आठव्या दिवशी, गुलाबी रंग प्रेम, करुणा आणि पालनपोषण दर्शवतो. हे महागौरीला सन्मानित करते, जी पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या इतरांशी संवाद साधताना दयाळूपणा आणि सहानुभूतीला प्रोत्साहन देतो.
दिवस नववा ऑक्टोबर 11-2024, शुक्रवार
आज नवरात्रीचा रंग - जांभळा
शेवटचा दिवस जांभळा, आध्यात्मिक पूर्णता आणि आकांक्षेचा रंग द्वारे दर्शविले जाते. हे ज्ञान आणि सिद्धींची देवी सिद्धिदात्री साजरे करते. जांभळा परिधान करणे हे आध्यात्मिक वाढ आणि दैवी आशीर्वादांशी जोडलेले आहे.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन png material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते.
जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता.
.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता. तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता. धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏...
إرسال تعليق