Ganpati Stall Banner Design | Ganpati Stall Banner PLP | Ganesh murti stall banner Editing
पुन्हा एकदा स्वागत आहे, तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये तर या आधी सुद्धा आपण अशाच प्रकारचे एक बॅनर डिझाईन मोबाईल मध्ये कशी बनवायची ते सांगितले होते तर त्याच प्रमाणे यामध्ये आपण Ganpati Stall Banner Design मोबाईल मध्ये कशी बनवायची ते पहाणार आहोत.
यामध्ये तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तीन डिझाईन दिलेले आहेत, त्यापैकी तुम्ही कोणती एक डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायची आहे, व तिला एडिटिंग करून घेऊ शकता, त्यामध्ये जे टेक्स्ट असतील जसे की तुमच्या दुकानाचे नाव किंवा तुमचा पत्ता असेल त्यामध्ये तुम्ही एडिट करून घेऊ शकता.
Ganpati Stall Banner Designs
तुमचाही जर गणेश मूर्ती विक्री केंद्राचा व्यवसाय असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाचे शॉप कार्ड बनवू शकता, त्यासाठी तुम्हाला आपण काही बॅनर डिझाईन दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला खाली दिलेल्या आहेत, प्रत्येक बॅनर डिझाईनच्या खाली तुम्हाला त्याचे डाऊनलोड बटन दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुमची बॅनर डिझाईन डाऊनलोड करून घ्यायची आहे. डाऊनलोड केल्यानंतर zip फाईल असेल ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायचं आहे. Extract केल्यानंतर त्यामधील तुम्हाला PLP file Pixellab app मध्ये Editing करायची आहे.

गणपती मुर्ती विक्री बॅनर डिझाईन मोबाईल मध्ये बनवण्यासाठी सर्वप्रथम फाईल तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला जे टेक्स्ट टाईप करायचे आहे ते तुम्हाला एका नोट पॅडमध्ये टाईप करून घेऊ शकता व ते टेक्स्ट तुम्ही कॉपी करून डायरेक्टर बॅनर मध्ये एडिट करून घेऊ शकता. गणपती मुर्ती विक्री डिझाईन ची पूर्ण प्रोसेस तुम्हाला खाली सांगितलेल्या त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस फॉलो करून तुमची बॅनर डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता.
Ganesh murti stall banner Editing
बॅनर डिझाईन एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सर्वप्रथम Pixellab app इन्स्टॉल करून घ्यायचे आहे, ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल, तर त्यामध्ये तुम्हाला यामध्ये दिलेली Ganesh murti vikri banner design ऍड करून घ्यायची आहे. PLP file add करण्यासाठी प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पाहू शकता. How to Add PLP file
फाईल ॲड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे टेस्टी असतील ते टेक्स्ट वर क्लिक करून तुम्ही एडिट करून घेऊ शकता.
जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर A ऑप्शन वरून एडिट वर क्लिक करून तुमचा जो टेक्स्ट असेल तो टाईप करून घ्यायचा आहे.
तर त्यामध्ये दिलेल्या सर्व टेक्स्ट अशाच प्रकारे तुम्ही एडिटिंग करून घ्यायचे आहेत. जर टेक्स्ट चा कलर चेंज करायचा असेल तर त्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला कलरच ऑप्शन सुद्धा दिलेले आहे, त्या मधील कलर तुम्ही सिलेक्ट करून कलर चेंज करुन घेऊ शकता.
त्यामध्ये तुमच्या जवळील फोटो सुद्धा ऍड करून घेऊ शकता, फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती + प्लस चिन्हावर क्लिक करून From gallery वर क्लिक करायचं आहे, आणि तुमच्या गॅलरीमध्ये क्रॉप केलेले ganesh png पीएनजी फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता.
संपूर्ण बॅनर एडिटिंग करून झाल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला वरती सेव च ऑप्शन वर क्लिक करून सेव टू गॅलरी करून घ्यायचे आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता.
जर यामधील कोणतेही स्टेप्स समजली नसेल तर याचे आपण व्हिडिओ आपल्या youtube चॅनेल वर अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता व तशाप्रकारे स्टेप्स फॉलो करून तुमचीGanpati Stall Banner Design बनवू शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.
Post a Comment