Ganesh Mandal Logo Editing | Ganesh Mitra mandal logo PLP | Ganesh Mitra mandal Logo design

 Ganesh Mandal Logo Editing | Ganesh Mitra mandal logo PLP | Ganesh Mitra mandal Logo design 

श्री गाणेशोउत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेले आहे, यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमन १९ सप्टेंबर २०२३ रोजी असुन प्रत्येक जण गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात, तर यामध्ये सर्वात जास्त गणपती मित्र मंडळांची तयारी जोरदार सुरू असते, जर तुमचेही श्री गणेश मंडळ असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या गणपती मंडळाचा लोगो बनवायचा असेल तर, यामध्ये आपण त्याची पूर्ण प्रोसेस सांगितलेले आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या गणपती मित्रमंडळाचा लोगो डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकतात, तर या मध्ये तुम्हाला आपण Ganesh mandal logo design च्या वेगवेगळ्या अशा चार डिझाईन दिलेल्या आहेत, जा की तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचा मोबाईल मध्ये एडिटिंग करून घेऊ शकता.


Ganesh Mitra mandal logo PLP
 Ganesh Mitra mandal logo PLP

Ganesh Mitra mandal logo designs Download


तुमच्याही गणपती मंडळाचा लोगो डिझाईन एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला आपण खाली चार वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गणेश मित्र मंडळ लोगो डिझाईन दिलेले आहेत, त्यापैकी तुम्ही कोणतीही एक डिझाईन सिलेक्ट करून घेऊ शकता, व ती तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायची आहे. डाऊनलोड केल्यानंतर त्या zip फाईलला Extract करायचं आहे. Extract केल्यानंतर त्यामधील जी Ganesh Mitra mandal logo PLP फाईल असेल ती तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app इंस्टॉल करून त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे.


Ganesh Mitra mandal logo PLP editing


तुमचा मोबाईल मध्ये Pixellab app ओपन करून घ्यायचा आहे, ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटेल तिथे जर भेटत नसेल तर आपण आपले टेलिग्राम चॅनेलवर दिलेला आहे तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. 


Pixellab app ओपन केल्यानंतर त्यामधील तुम्ही कोणतीही एक Ganesh mandal logo PLP डिझाईन ॲड करायची आहे, ॲड करण्यासाठी काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायचे आहे, तुम्ही How to add PLP file हा ब्लॉग पाहू शकता व त्याप्रमाणे तुम्ही PLP file pixellab मध्ये ऍड करून एडिटिंग करून घेऊ शकता, ते एडिटिंग कशी करायची त्याची प्रोसेस तुम्हाला संपूर्ण सांगितल्या त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग करून तुमची गणपती मंडळ लोगो डिझाईन बनवू शकता.


Ganesh mandal logo design
 Ganesh Mitra mandal logo PLP 01

लोगो डिझाईन ऍड केल्यानंतर त्यामध्ये टेक्स्ट एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. 

त्या टेक्स्टला श्रीदेव फॉन्ट ॲड केलेला आहे, त्यासाठी तुम्हाला Indian font converter ॲप हे ओपन करून त्यामध्ये श्री देव फॉन्ट सिलेक्ट करून सर्वप्रथम तुमचा टेक्स्ट टाईप करून फॉन्ट कन्व्हर्ट करून घ्यायचा आहे. 

Ganesh Mitra mandal Logo design

Ganesh Mitra mandal logo PLP 02

फॉन्ट कन्व्हर्ट करून घेतल्यानंतर, कन्व्हर्ट झालेला फॉन्ट कॉपी करायचा आहे, आणि पिक्सल लॅब परत ओपन करून जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शन वरून एडिट वर क्लिक करायचा आहे. आणि जो पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करून तुमचा टेक्स्ट तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे तुम्ही त्यामधील टेक्स्ट एडिटिंग करून घेऊ शकता.


त्यामध्ये जर तुमच्या मंडळाचा श्री गणपती बाप्पाचा फोटो ॲड करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला फोटो क्रॉप करून पीएनजी स्वरूपात सेव करून घ्यायचा आहे. त्यानंतर लोगो डिझाईन मध्ये ऍड करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप मध्ये वरती प्लस चे चिन्हा वर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, तुमच्या गॅलरी मधील क्रॉप केलेला गणेश पीएनजी फोटो त्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे, व लोगो मध्ये दाखवल्याप्रमाणे सेट करून घ्यायचा आहे. 


Ganpati Mandal Logo

Ganesh Mitra mandal logo PLP 03

अशाप्रकारे तुमची Ganesh mandal logo डिझाईन बनवून झाल्यानंतर ती तुम्हाला सेव्ह करायची आहे, त्यासाठी तुम्हाला वरती save as image ऑप्शन वर क्लिक करून इमेज वर क्लिक करायचा आहे, आणि फॉरमॅट पीएनजी स्वरूपात ठेवून कॉलिटी अल्ट्रा करायची आहे, आणि save to gallery वर क्लिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची बनवलेली लोगो डिझाईन आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व तुम्ही ती कुठेही त्याचा वापर करून घेऊ शकता. 


जर तुम्हाला यामधील कोणतीही स्टेप समजली नसेल तर याचे आपण व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या youtube चॅनेलवर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता.


Ganpati Mandal Logo design

Ganesh Mitra mandal logo PLP 04

तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.


Post a Comment

Previous Post Next Post