Vastu Shanti griha pravesh invitation card Marathi editing plp | vastu shanti invitation card in
marathi editor free | griha pravesh invitation card in marathi plp
नवीन घरात जाणे हा जीवनातील एक प्रत्येकाच्या जीवनातील एक अनमोल दिवस असतो, हा आनंदाचा प्रसंग कुटुंब, मित्र आणि शेजारी यांच्यासोबत शेअर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. संपूर्ण इतिहासात, नवीन घराला आशीर्वाद देण्यासाठी आणि नवीन घरात सुख शांती लागावी म्हणून नविन घराची पुजा केली जाते, त्यालाच गृहप्रवेश वास्तुशांती आयोजित केले जाते. विविध संस्कृतींच्या घरातील संबंधित त्यांच्या स्वत:च्या खास प्रथा आहेत. उदाहरणार्थ, हिंदू संस्कृतीत, नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी दैवी आशीर्वाद मिळविण्यासाठी गृह प्रवेश सोहळा केला जातो.
या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही Vastushanti invitation card in marathi मध्ये कसे बनवायचे ते पहाणार आहोत, तर तुम्ही सुध्दा खाली दाखवल्याप्रमाणे तुमच्या मोबाईल निमंत्रण पत्रिका बॅनर डिझाईन बनवुन ती तुम्ही डीजीटल पध्दतीने पाठवु शकता.
Vastu Shanti griha pravesh invitation card
House warming invitation card बनवण्यासाठी दिनांक वार वेळ याचे नियोजन करा. व ते एका नोट पॅड मध्ये टाईप करून ठेवा. तुम्हाला खाली दिसत असलेल्या डिझाईन पैकी कोणतीही एक निमंत्रण पत्रिका सिलेक्ट करायची व त्या खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून झिप फाईल सेव करायची आहे, त्या नंतर त्या फाईलला Extract करायचे आहे, त्या मध्ये तुम्हाला PLP file दिलेली आहे, तीचा वापर करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तयार करु शकता.
या साठी तुम्हाला काही editing apps व design PNG material ची गरज लागेल ते सर्व तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सेव करुन ठेवायचे आहे.
Pixellab app
House Image
Vastu Shanti PNG Text
Vastu Shanti invitation background
Griha Pravesh invitation PNG
वर दिलेले सर्व material तुमच्या मोबाईल मध्ये सेव करुन घेतल्यानंतर त्या मधील Pixellab app मध्ये editing करायची आहे, खाली दिलेली Vastu shanti invitation card PLP file त्या मध्ये Add करायची आहे, त्याची सर्व प्रोसेस खाली सांगितली आहे.
Griha Pravesh invitation card PLP editing
पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल त्या मधील सर्वात वरील .PLP वर क्लिक करा, आता तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजर मधील फाईल सिलेक्ट करून घेवु शकता व open and add करायचे आहे.
PLP file add झाल्यावर ती तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ईडीटींग करु शकता, त्या मधील जेवढे ही टेक्स्ट असतील ते तुम्ही तिथेच ईडीटींग करु शकता, जो टेक्स्ट ईडीट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करा आणि A ऑप्शन मधील edit वर क्लिक करून तुमचा टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत.
जर तुम्हाला तुमच्या नविन घराचा फोटो एड करायचा असेल तर या मध्ये एका डिझाईन मध्ये तो एड करु शकता, त्या साठी एप मधील सर्वात वरील + वर क्लिक करुन तुमच्या मोबाईल च्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करायचा आहे. आणि डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे एडजस्ट करुन घयाचा आहे.
अशा प्रकारे तुमची सर्व ईडीटींग करुन झाल्यावर तुम्ही बनवलेली Housewarming invitation card Marathi ती सेव करायची आहे. पुन्हा एकदा वर दिसत असलेल्या सेव बटन क्लिक करा आणि Image quality high ठेवुन Save to gallery करा.
तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
إرسال تعليق