Maharashtra Din Banner | Maharashtra din shubhechha | महाराष्ट्र दिन शुभेच्छा | Maharashtra Din banner PLP file | Kamgar din Banner

 Maharashtra Din Banner | Maharashtra din shubhechha | महाराष्ट्र दिन शुभेच्छा | Maharashtra Din banner PLP file


महाराष्ट्र दिन, ज्याला आपण  महाराष्ट्र दिन म्हणून ओळखले जाते, महाराष्ट्र दिन हा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुध्दा साजरा केला जातो या दिवशी ठिक ठिकाणी ध्वज रोहण सुध्दा केले जाते. कारण हा दिवस महाराष्ट्र राज्य दिवस म्हणून ओळखला जातो. त्याच निमित्ताने आपण यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा बॅनर डिझाईन दिलेल्या आहेत. 


Maharashtra Din Banner 


Maharashtra Din banner PLP file

Maharashtra Din banner PLP file


या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्र दिन शुभेच्छा बॅनर डिझाईन दिल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करुन ईडीटींग सुध्दा करु शकता, म्हणजे त्या मध्ये तुमचा फोटो तसेच शुभेच्छुक नाव सुध्दा एड करु शकता. 


पश्चिम भारतात स्थित महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, तसेच समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे, ज्यात विविध भाषा तसेच जास्त करुन मराठी भाषा बोलली जाते. 1947 मध्ये भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशाची भाषिक आणि सांस्कृतिक फरकांवर आधारित राज्यांमध्ये विभागणी झाली. तथापि, महाराष्ट्र आणि गुजरात हे सुरुवातीला एकत्र करून बॉम्बे स्टेट नावाचे राज्य बनवण्यात आले. या निर्णयाला महाराष्ट्रातील जनतेने विरोध दर्शविला, ज्यांना स्वतःसाठी वेगळे राज्य हवे आहे. अनेक वर्षांच्या आंदोलनांनंतर आणि वाटाघाटीनंतर, भारत सरकारने 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रासाठी वेगळे राज्य स्थापन करण्यास सहमती दर्शवली. नवीन राज्यात पूर्वीच्या मुंबई राज्यातील बहुतांश मराठी भाषिक भागांचा समावेश होता. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.


महाराष्ट्र दिन हा केवळ राज्याच्या स्थापनेचा उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही तर देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात तेथील लोकांचे योगदान ओळखण्याचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राज्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, आणि विविध क्षेत्रात भारतातील काही प्रमुख व्यक्तिमत्त्वे निर्माण केली आहेत.


Maharashtra din shubhechha

Maharashtra Din banner PLP file 01

 

"जय जय महाराष्ट्र माझा ! गर्जा महाराष्ट्र माझा! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा." 


"महाराष्ट्र दिन हा गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देणारा, चैतन्यमय वर्तमानाचा उत्सव आणि उज्ज्वल भविष्याचे वचन आहे."


"महाराष्ट्र हे फक्त एक राज्य नाही, तर ते शौर्य,

संस्कृती आणि परंपरा यांचा वारसा आहे."

 


"महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक अस्तित्व नाही,

तर ती मनाची अवस्था आहे, जीवनपद्धती आहे."

 


"या महाराष्ट्र दिनी, आपण आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी आणि

विकासासाठी कार्य करण्याची शपथ घेऊया."

Maharashtra din shubhechha
Maharashtra Din banner PLP file 02


Maharashtra Din Banner Editing PLP file


Maharashtra Din PLP फाईल तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग करून घेऊ शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app  हे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.


Pixellab app ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही पी एल बी फाईल सेव्ह केलेले आहे ते यामध्ये ऍड करून एडिटिंग करून घेऊ शकता. तर त्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये फॉलो करायची आहे. तर त्यावर आपण एक ब्लॉग बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता व तसेच आपल्या youtube चैनल वर सुद्धा तुम्हाला How to add PLP file in Pixellab फाईल कशी ऍड करायची ते सुद्धा सांगितलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता.


फाईल ॲड केल्यानंतर त्यामधील शुभेच्छुक चा जो टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता. त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, खालील A ऑप्शन वरून क्लिक करुन  एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे, तुम्ही तो टेक्स्ट टाईप करून घेऊन ओके करून घ्यायचा आहे.

महाराष्ट्र दिन शुभेच्छा
Maharashtra Din banner PLP file 03


तसेच त्यामध्ये तुम्हाला जर तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता. वरती तुम्हाला प्लस च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचा आहे, आणि तुमच्या गॅलरी मधील जो क्रॉप केलेला फोटो असेल तो तुम्ही ह्यामध्ये सिलेक्ट करून ऍड करून घेऊ शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.



Post a Comment

أحدث أقدم