Gudi Padwa banner Marathi | Gudi Padwa banner Editing PLP file | Gudi Padwa 2023 | गुढीपाडवा 2023 बॅनर | Ghudipadwa shubhechha | gudi padwa wishes | gudi padwa in marathi गुढीपाडवा शुभेच्छा
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तर त्याच निमित्ताने आपण यामध्ये तुम्हाला गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर डिझाईन कशी बनवायची ते सांगणार आहोत. यामध्ये आपण गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर डिझाईन बनवण्यासाठी काही एडिटिंग मटेरियल ची आवश्यकता लागेल तर त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे, त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये आपण एक Gudhipadwa banner Editing PLP file फाईल सुद्धा दिलेले आहे जे तुम्ही पिक्सल लॅब मध्ये ऍड करून एकदम सोप्या पद्धतीत काही मिनिटात तुमचे बॅनर डिझाईन आहे ती बनवू शकता तर त्याची जी काही लिंक असेल ते तुम्हाला प्रत्येक बॅनरच्या खाली आपण दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता व तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे.
Gudi Padwa Banner Editing PNG
Gudi Padwa text PNG
Gudi Padwa PNG
Nameplate
Fonts
model Crop Photo
Gudi Padwa Banner
गुढीपाडवा हा भारतातील महाराष्ट्र राज्य आणि गोव्याच्या काही भागांतील लोकांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हे हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते आणि सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा सण देशाच्या इतर भागात संवत्सर पाडो किंवा उगादी म्हणूनही ओळखला जातो, परंतु महाराष्ट्रात याला गुढी पाडवा म्हणतात. हा नवीन सुरुवातीचा सण आहे आणि लोक तो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.
घराबाहेर बांबूच्या काठीवर, रेशमी कापडाने, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि फुलांच्या हाराने सजलेली गुढी उभारली जाते. असे मानले जाते की गुढी वाईटापासून दूर राहते आणि नशीब आणि समृद्धी आणते. लोक पुरणपोळी, श्रीखंड आणि आमटी यांसारखे पारंपारिक पदार्थ देखील तयार करतात आणि ते कुटुंब, मित्र आणि शेजारी यांच्यात वाटतात. हा मेजवानी आणि आनंदाचा दिवस आहे आणि लोक एकता आणि एकतेची भावना साजरे करण्यासाठी एकत्र येतात.
गुढीपाडवा हा एक शुभ सण आहे जो नवीन सुरुवातीची भावना आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि प्रेम वाटण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह एकत्र येण्याची ही वेळ आहे. हा सण आपल्याला आशा, सकारात्मकता आणि स्वतःवर आणि विश्वावर विश्वास ठेवून नवीन सुरुवातीची वाट पाहण्याची आठवण करून देतो. ही वेळ आहे जुने मागे टाकून नवीन स्वीकारण्याची.
Gudi Padwa banner Editing PLP file
▶ Pixellab app open केल्यावर त्यामध्ये तुम्हाला वरती तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
▶ त्यानंतर त्यामधील Open Dot PLP file वर क्लिक करायचे आहे.
▶ पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर त्यामधील तुम्हाला सर्वात वरती तीन ऑप्शन दिसेल त्यापैकी पुन्हा .PLP ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
▶ आता तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये तुम्ही जिथे ती फाईल एक्सट्रॅक्ट केलेली आहे, ते फोल्डरचं लोकेशन आहे तुम्हाला त्यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे आणि त्यामधील Gudi Padwa banner PLP file ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
▶ फाईल सिलेक्ट करून घेतल्यानंतर ऑटोमॅटिक ती फाईल ऍड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला बॅकच बटन प्रेस करायचंय.
▶ फाईल ऍड केल्यानंतर त्यामधील जे टेक्स्ट असेल ते तुम्ही सर्व एडिटिंग करून घेऊ शकता.
▶ जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, नंतर तुम्हाला खालील A च्या ऑप्शन वर क्लिक करून एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे, आणि तिथे जो पहिला टेक्स्ट असेल तो तुम्हाला डिलीट करायचा आहे, आणि तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे, तो तुम्ही टाईप करून घेऊ शकता.
▶ टेक्स्ट टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती ओके चे चिन्ह दिलेलं त्याच्यावर क्लिक करायचा आहे, तर अशा प्रकारे तुम्ही त्यामधील जेवढे ही टेक्स्ट दिलेल्या आहेत ते असेच एडिट करून घ्यायचे आहेत.
▶ जर तुम्हाला त्या टेक्स्ट चा कलर किंवा फॉन्ट चेंज करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता, तरी याचे जे व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ पाहून तशा प्रकारे तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता.
▶ तर सर्व एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची डिझाईन सेव करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला वरती सेव च्या बटन वर क्लिक करायचा आहे,
▶ त्यानंतर save as image वर क्लिक करून एक न्यू विंडो ओपन झाल्यावर त्यामधील कॉलिटी अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायची आहे जेणेकरून तुमची जी बनवलेली डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल.
Gudhipadwa Banner Editing PNG
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment