Birthday coming soon Banner PLP file | How to make Birthday Coming soon Banner Editing

 Birthday coming soon Banner PLP file | How to make Birthday Coming soon Banner Editing | वाढदिवस कमिंग सुन बॅनर डिझाइन

स्वागत आहे तुमच आपल्या एका नविन ब्लॉग मध्ये या मध्ये वाढदिवस निमित्त Birthday coming soon Banner PLP Editing तयार करणार आहोत, बॅनर डिझाइन कशी करायची याची सर्व प्रोसेस तुम्हाला खाली दिलेली आहे. या मध्ये तुम्हाला दोन बॅनर डिझाइन दिलेल्या आहेत.

Birthday coming soon Banner PLP file
Birthday coming soon Banner PLP file


वर दाखवल्या प्रमाणे 2 Birthday coming soon banner PLP file दिल्या आहेत, ज्या तुम्हाला Pixellab app मध्ये एड करून Editing करायच्या आहेत तर फाईल डाउनलोड करण्यासाठी सर्वात खाली लिन्क दिलेली आहे. त्या वर क्लिक करुन फाईल डाउनलोड करुन घ्यायची आहे.त्या नंतर तीला Extract करायची आहे. त्या मध्ये PNG व PLP तसेच Birthday Background सुध्दा दिले आहेत.

Add Birthday coming soon PLP file in Pixellab


फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app डाउनलोड करुन घ्यायचे आहे. त्या नंतर एप्रिल ओपन करुन त्या मध्ये Birthday coming soon PLP फाईल एड करायची फाईल एड करण्यासाठी काही प्रोसेस आहे,  ती तुम्हाला फॉलो करायची आहे त्याचा आपण एक ब्लॉग बनवला आहे त्या मध्ये संपुर्ण सविस्तर मध्ये सांगितले आहे, How to add PLP file हा ब्लॉग पुर्ण पहायचा आहे आणि त्या प्रमाणे PLP file add करायची आहे.

Birthday coming soon Banner PLP file


Coming soon Birthday Banner Editing


फाईल एड केल्या नंतर आता तुम्हाला ती Editing करायची आहे म्हणजे तुमच्या कडे जे फोटो आहेत ते एड करायचे आहे. व त्या मधील टेक्स्ट Edit करायचे आहे. तर सुरवातीला तुमच्या कडील तुमच्याकडील जो फोटो असेल तो फोटो आधी क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप करण्यासाठी तुम्ही कोणत्याही ॲप मधुन क्रॉप करून घेऊ शकता.

क्रॉप केलेला फोटो पिक्सल लॅब ऍप मध्ये ऍड करण्यासाठी तुम्हाला वरती + प्लस चे चिन्ह दिलेले आहे, त्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरी मधील जो फोटो असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे.

Download Birthday Banner PNG

आता त्या मधील जेवढी ही टेक्स्ट असेल ते चेंज करायचे आहे, जे तुम्हाला एड करायचे आहेत म्हणजे edit करायचे आहे, त्या मध्ये जे टेक्स्ट एड केले आहेत, त्याला Shreelipi Font लावलेला आहे. त्या साठी आधी कोणत्याही टेक्स्टचा आधी फॉन्ट कन्व्हर्ट करुन घ्यायचा आहे. त्या नंतर त्या मध्ये पेस्ट करायचा आहे. अशाच प्रकारे त्या मधील सर्व टेक्स्ट असेच Edit करुन घ्यायचे आहे, 

Birthday coming soon Banner PLP file


या मधील तुम्हाला कोणतेही स्टेप्स समजली नसेल तर याचे Full Tutorial आपल्या YouTube channel वर उपयोग केलेले आहे. त्या वर जाऊन तुम्ही सर्व प्रोसेस पाहू शकता त्या मध्ये तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. 




तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.



जर तुम्हाला Birthday Banner editing PNG material तसेच background तसेच अन्य काही editing material जर लागत असतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल वर आल्यानंतर तेथे जॉईन करून जे काही मटेरियल डाऊनलोड करून त्याचा तुम्ही युज करू शकता.


फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील GO TO DOWNLOAD वर क्लिक करायचे आहे,आणि 15 सेकंद wait करायचा आहे त्या नंतर तुमची डाउनलोड लिंक तयार झालेली असेल आता तुम्हाला परत त्या बटन वर क्लिक करायचे आहे. फाईल डाउनलोडींग चालु झालेली असेल, फाईल चा जो काही पासवर्ड असेल तो व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, त्या साठी वर दिलेला व्हिडिओ पुर्ण पहायची आहे. 

Download PLP/PNG Size-100Mb

Post a Comment

Previous Post Next Post