Photography business card making | Photography business card designs | फोटोग्राफी बिझनेस कार्ड | photography business PLP file download free
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका अजून नवीन अश्या इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये,
फोटोग्राफी बिझनेस कार्ड कसे बनवायचे ते सुद्धा मोबाईल मध्ये. तर यामध्ये आपण जे बिझनेस कार्ड बनवणारा आहोत ते तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल मध्ये बनवु शकता काही स्टेप्स फॉलो करुन.
यामध्ये आपण जे फोटोग्राफी बिजनेस कार्ड बनवणार आहोत ते तुम्हाला खाली दिसतच असेल तशाच प्रकारचे आपण कार्ड आहे ते पूर्ण बनवणार आहोत.
Photography business card plp
फोटोग्राफी बिजनेस कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला काही एडिटिंग ॲप्स ची गरज लागेल ते ॲप्स मला प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्यायचे आहेत आणि त्याला तुमचा मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर तिथे जर तुम्हाला भेटत नसतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा अपलोड केलेले आहेत तिथे तुम्ही तिथे जाऊन डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता.
Installed apps in mobile
Pixellab
Picsart
Indian font converter app
वर दिलेले एडिटिंग ॲप्स इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एडिटिंग साठी लागणारे काही मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला ते डाऊनलोड करून घ्यायचा आहे त्याची आपण लिंक खाली दिलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पणे खाली लिस्ट सुद्धा दिलेली आहे ते मटेरियल सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवायचा आहे.
Editing material for Photography business card
Camera photo PNG
Plan background
Business card template
Photography text PNG
Photography PNG
तुमच्या मोबाईल मध्ये सर्व काही ॲप्स तसेच एडिटिंग मटेरियल जमा करून घेतले असेल तर आपल्याला Business card बनवण्यासाठी जे पहिले एप लागणार आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे, तर यामध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीत बॅनर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला एक PLP file दिलेली आहे, ती फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे. त्याची लिन्क खाली दिलेली आहे.
Photography business card plp file एड करण्यासाठी पिक्सललॅब ओपन करायचे आहे. त्या मध्ये खाली दिलेली PLP file add करण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघु शकता. या मध्ये सर्व माहिती दिली आहे. की फाईल कशी एड करायची.
फाईल एड झाल्यावर आता तुम्ही ती ईडीटींग करु शकता. या मध्ये जे काही टेक्स्ट एड केले आहेत त्याला आपण फॉन्ट एड केले आहेत. त्या साठी आधी त्या फॉन्ट चा युनिकोड कन्वर्ट करायचा आहे. त्यासाठी Indian font converter हे एप ओपन करुन घ्यायचे आहे.
एप ओपन केल्यावर तुम्हाला त्या मधील Shreelipi font वर क्लिक करायचे आहे कारण आपण त्या मध्ये श्रीलिपी फॉन्ट वापरले आहेत, त्या तुमचा जो टेक्स्ट असेल तो टाईप करुन घ्यायचा आहे. नंतर खाली कन्वर्ट ऑप्शन वर क्लिक करुन टेक्स्ट चा युनिकोड कन्वर्ट करायचा आहे. कन्वर्ट झालेला टेक्स्ट खालच्या बॉक्स मध्ये आलेला असेल तोच टेक्स्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे.
परत पिक्सललॅब ओपन करुन जो टेक्स्ट तुम्हाला ईडीट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे त्यनंतर A च्या ऑप्शन वर येऊन ईडीट वर क्लिक करायचे आहे. आता त्या मध्ये जो पहीला टेक्स्ट असेल तो डिलीट करुन जो टेक्स्ट कॉपी केलेला आहे तो टेक्स्ट तिथे पेस्ट करुन ओके करायचे आहे.
जर तुम्हाला त्या टेक्स्ट चा फॉन्ट चेंज करायचा असेल तर तुम्ही फोन सुद्धा चेंज करू शकता तर त्या टॅक्सचा तुम्हाला कलर किंवा टेक्सचर जर चेंज करायचा असेल तर तुम्ही एडिट ऑप्शन वर येऊन त्याचा कलर सुद्धा चेंज करू शकता.
तर अशाप्रकारे ह्यामध्ये आपण जेवढे ही टेक्स्ट वापरलेले आहेत ते अशाच प्रकारे तुम्ही एडिटिंग करून घ्यायचे आहेत यामध्ये जर तुम्हाला अजून काही पीएनजी ॲड करायच्या असतील तर त्या सुद्धा ऍड करू शकता त्यासाठी तुम्हाला वरती प्लस च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरी वर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इतर पीएनजी डाऊनलोड केलेल्या आहेत तिथून त्या सिलेक्ट करून ऍड करून घ्यायच्या आहेत.
तुमची Photography business card designs डिझाईन एडिट करून झाल्यावर ती तुम्हाला आता सेव्ह करायची आहे सेव्ह करण्यासाठी वरती सेव ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. तिथे तुम्हाला परत काही ऑप्शन असेल त्यामधील तुम्हाला अल्ट्रा क्वालिटीचे ऑप्शन वर क्लिक करून सेव टु गॅलरी करून घ्यायची आहे जेणेकरून तुमची बनवलेली डिझाईन आहे ती तुमच्या गॅलरीमध्ये एचडी मध्ये सेव होऊन जाईल तुम्ही याची जर प्रिंट काढायचे असेल तर print सुद्धा काढू शकता फक्त तुम्हाला सेव करतानी ती एचडी मध्ये सेव करायची आहे.
वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करून एकदम सोप्या पद्धतीत तुमची जी बिझनेस कार्ड आहेत तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला यामध्ये काही समजले नसेल तर आपण याचे व्हिडिओ ट्यूटोरियल आपल्या YouTube channel वर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता त्याची लिंक आहे तुम्हाला खाली दिलेले आहेत या लिंकवर तुम्ही डायरेक्ट आपल्या युट्युब चॅनेलवर आल्यानंतर तिथे ती सर्व ट्रेल आहे ते तुम्ही पाहू शकता तसेच अजून आपण अशाच Business card PLP आहेत त्यात दिलेल्या त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता.
जर तुम्हाला Banner editing साठी किंवा visiting card करण्यासाठी जर काही PNG material तसेच background तसेच अन्य काही editing material जर लागत असतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल वर आल्यानंतर तेथे जॉईन करून जे काही मटेरियल डाऊनलोड करून त्याचा तुम्ही युज करू शकता.
Editing करताना काही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्हाला खालील कॉन्टॅक्ट करण्यासाठी इंस्टाग्राम आयडी दिलेली आहे त्या आयडी वर क्लिक करून तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज वर आल्यानंतर तिथे फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता.
Password - PT212021
Download plp file
नविन पध्दतीने Digital photo studio Business card making Editing photography business card Editing photography business card visiting card Design बनवा नविन पध्दतीने फोटोग्राफी बिझनेस कार्ड ह्या मध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Editing करु शकता Editing कशी करायची ते पुर्ण व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. Pixellab चा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईल वरती आकर्षक अशी डिजाईन बनवु शकता
Post a Comment