How to make wedding invitation card Marathi PLP | Marathi lagna patrika PLP file free | wedding invitation card PLP file download

Lagna patrika Editing | Marathi lagna patrika PLP file | मराठी लग्न पत्रिका बॅनर | लग्न पत्रिका
New Trending wedding invitation card | मराठी लग्न पत्रिका | New wedding invitation card PLP

नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये, 


 या आधी सुद्धा आपण अशाच प्रकारची मराठी लग्न पत्रिका बनवलेली आहे. पण त्यामध्ये आपण फोटो ऍड केलेले नव्हते तर ह्या मध्ये आपण अशाच प्रकारची एकदम नवीन डिझाईन तयार करणार आहोत या मध्ये तुम्ही तुमचे जे काही फोटो असतील ते सुद्धा या मध्ये ऍड करू शकता. ते सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने या मध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहे. आणि या मध्ये जे काही ईडीटींग मटेरियल असेल ती आपण खाली एक झिप फाईल लिन्क दिलेली आहे.



Marathi lagna patrika PLP file free
Marathi lagna patrika PLP file

तर तुम्हाला वर दिसत असलेले डिझाईन बघितली असेल तर अशाच प्रकारची Marathi lagna patrika आहे ती आपल्याला बनवायची आहे, त्यासाठी तुम्हाला काही ॲप्लिकेशनची तसेच काही wedding invitation card PNG material ची आवश्यकता लागेल ते तुमच्या मोबाईल मध्ये सर्व जमा करून घ्यायचा आहे यामध्ये आपण तुम्हाला एक PLP file सुद्धा दिलेले आहे. ते तुम्हाला खाली लिंक भेटून जाईल तर तुम्हाला जे काही आपलिकेशन डाऊनलोड करायचे आहेत ते तुम्हाला प्ले स्टोअर वर भेटून जातील जर तुम्हाला तिथे भेटत नसतील तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा अपलोड केलेले आहेत तेथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता व इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत जे काही ॲप्लिकेशन आपल्याला एडिटिंग साठी लागणार आहेत, तुम्हाला खाली दिलेले आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आहेत. 


  • Indian font converter

  • Pixellab

  • Picsart

  • Background eraser


सर्व ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे पहिले एप्लीकेशन युज करणार आहोत ते pixellab आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये PLP file एड करायची आहे, ती पी एल पी फाईलची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. डाऊनलोड बटण वर क्लिक करून घ्यायचे आहे. डाऊनलोड केल्यानंतर त्या फाईलला unzip करु घ्यायचे आहे. Extract केल्या नंतर त्यामध्ये जी तुम्हाला wedding invitation card PLP भेटेल ती फाईल आपल्याला ह्या पिक्सेललॅब मध्ये ऍड करायची आहे.



Marathi lagna patrika PLP file download and add 


Pixellab मध्ये PLP file add करण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पाहु शकता How to add pixellab PLP file या मध्ये तुम्हाला संपुर्ण माहिती दिली आहे, तुम्हाला हा ब्लॉग पुर्ण पहायचा आहे. कोणतीही स्टेप्स मिस न करता पिक्सललॅब मध्ये पीएलपी फाईल एड करुन घेतल्या नंतर आता ती तुम्हाला ईडीटींग करायची आहे. या मध्ये तुम्ही सर्व काही एकदम सोप्या पद्धतीत बदल करु शकता तसेच तुमच्याकडील फोटो सुध्दा एड करु शकता. 

ईडीटींग सर्व प्रोसेस खाली दिलेली आहे.


फाईल एड केल्या नंतर या मध्ये जे काही टेक्स्ट दिसत आहेत ते तुम्हाला ईडीटींग करायचे आहेत त्या साठी सर्व प्रथम त्या टेक्स्ट युनिकोड करुन घ्यावा लागेल कारण या मध्ये आपण जेवढे ही टेक्स्ट एड केले आहेत. त्या टेक्स्ट ला shreelipi फॉन्ट लावलेला आहे. त्या मुळे आपल्याला जे टेक्स्ट ईडीटींग करायचे आहेत त्याचा फॉन्ट युनिकोड करावा लागेल त्या साठी Indian font converter हे एप ओपन करायचे आहे. 







Post a Comment

Previous Post Next Post