Full screen wedding invitation kinemaster project download | full screen wedding invitation video editing in kinemaster | wedding invitation kinemaster project

 Full screen wedding invitation kinemaster project download | full screen wedding invitation video editing in kinemaster | wedding invitation kinemaster project

स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या दुसऱ्या पार्ट मध्ये पार्ट एक मध्ये जे Text PNG बनवले आहेत ते ह्या मध्ये वापरायचे आहेत, video editing करायचे आहे, तर ह्या मध्ये तुम्हाला एक Full screen wedding invitation kinemaster project file दिलेली आहे, त्या फाईल चा वापर करून एकदम सोप्या पद्धतीत ईडीटींग करु शकता, तर ईडीटींग कशी करायची त्याची संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे.

wedding kinemaster project download


Full screen wedding invitation kinemaster project download

Full Screen Wedding invitation video editing


व्हिडिओ ईडीटींग करण्यासाठी काही app व Editing material ची आवश्यकता लागणार आहे ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचे आहे, त्याची डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन सर्व प्रकारचे मटेरियल तसेच app डाउनलोड करु शकता जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन Wedding invitation PNG material  लागत असेल तर त्या वर आपण एक ब्लॉग सुध्दा बनवला आहे.


Wedding invitation video background

Video effect

Glowing particals

Kinemaster app


वर दिसत असलेले सर्व काही डाउनलोड केलेच असेल तर महत्त्वाचे  kinemaster app ओपन करुन घ्यायचे आहेत, या मध्ये kinemaster project file add करुन ईडीटींग करायची आहे, जे काही तुम्ही Pixellab Text PLP file 

वापरुन Text PNG तयार केलेले आहेत ते ह्या मध्ये एड करायचे आहेत, तर त्याची संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे. 


◉ Kinemaster project file video Editing 


  तुम्ही जे Text PNG एडीट केलेले आहेत ते टेक्स्ट तुम्हाला kinemaster मध्ये ऍड  करुन ईडीटींग करायचे त्यासाठी तुम्हाला काईनमास्टर ॲप ओपन करून घ्यायचा आहे याचे जे लेटेस्ट वर्जन आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल जर तिथे तुम्हाला भेटत नसेल तर ते आपल्या Telegram channel वर सुद्धा उपलब्ध आहे डायरेक्ट इन्स्टॉल करून घेऊ शकता.



आता यामध्ये आपण जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेले आहेत ते त्याच्यात ऍड करून घ्यायचा आहे. Download video Background and wedding kinemaster project file ची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घ्यायचा आहे.


Kinemaster app ओपन केल्या नंतर त्या मध्ये project file add करायची आहे. प्रोजेक्ट फाईल एड करण्यासाठी एप ओपन केल्यावर सर्वात खालच्या साईडला यायच आहे म्हणजे खाली स्क्रोल करायचे आहे. तिथे तुम्हाला Import kinemaster project च्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर फाईल मॅनेजर ओपन होईल तुम्ही जिथे ती फाईल डाउनलोड केली आहे तेथिल लोकशन सर्च करायचे आहे. आणि त्या मधी wedding invitation kine file वर क्लिक करून सिलेक्ट करुन घ्यायचे आहे. फाईल एड होण्यासाठी थोडा वेळ लागु शकतो.





तर अशाप्रकारे तुम्ही project file add केल्यानंतर तुम्हाला त्या मध्ये ईडीटींग करायची आहे. तर या मध्ये आपण जेवढेही PNG एड केले आहेत ते सर्व रिप्लेस करायचे आहे म्हणजे त्या जागी तुम्ही बनवलेले Text PNG add करायचे आहेत.


तुम्ही बनवलेले Text PNG एड करण्यासाठी त्या मध्ये पहीले एड केलेले टेक्स्ट असतील तर तुम्हाला जो टेक्स्ट एड करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे आहे साईडला खुप सारे ऑप्शन ओपन होतील त्या मधील सर्वात वर तुम्हाला Gallery सारखे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करायचे ते तुमच्या गॅलरी मध्ये आल्या नंतर तुम्ही जिथे पिक्सललॅब मध्ये text png save केले आहेत त्या फोल्डरला ओपन करुन त्या मधी जो टेक्स्ट एड करायचा आहे त्याच्या वर क्लिक करायचे आहे. तो टेक्स्ट रिप्लेस झालेला असेल. 


तर अशाच प्रकारे त्या मध्ये जेवढे ही टेक्स्ट एड केलेले आहेत ते सर्व अशाच प्रकारे रिप्लेस करुन घ्यायचे आहेत. जर तुम्हाला या मध्ये Extra PNG text add करायचे असतील व या मधील कोणत्याही स्टेप्स समजल्या नसतील तर याचे आपण आपल्या YouTube channel वर Full Tutorial upload केलेले आहे तिथे जाऊन पाहु शकता. 


Watch Video Tutorial



व्हिडिओ ईडीटींग करुन झाल्यावर व्हिडीओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला एक्सपोर्ट चा ऑप्शन वर क्लिक करून तुमची जी काही रिझर्वेशन असेल ती सेट करून घ्यायचे आहेत घेतल्यानंतर तुम्हाला से व्हिडिओ वर क्लिक करायचं. 



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.



Password - PTKN5329



Post a Comment

أحدث أقدم