Birthday banner editing PNG material | Birthday banner PNG file download free | all Banner editing PNG material zip
या Part 1 मध्ये Birthday banner editing PNG material दिलेले आहे, फाईलची साईज जास्त असल्याने आपण याचे दोन पार्ट केले आहेत पहील्या पार्ट मध्ये अर्धे आाणि दुसऱ्या पार्ट मध्ये काही मटेरियल दिलेले आहे. याच वापर करून तुम्ही तुमची Birthday banner editing किंवा कोणतीही बॅनर डिझाइन बनवु शकता, यामध्ये एक zip file दिलेली आहे त्या मध्ये वेगवेगळे फोल्डर दिले आहेत, प्रत्येक फोल्डर मध्ये वेगळ्या प्रकारचे PNG material दिले आहे, फाईल डाउनलोड केल्या नंतर कोणत्याही unzip Extract मधुन फाईल extract करुन घ्यायची आहे.
Editing Material Download करण्यासाठी Download Button वर क्लिक करा नंतर 10 सेकंद पर्यंत Wait करा Now Download File and Extract
Post a Comment