Engagement invitation card making | साखरपुडा समारंभ निमंत्रण पत्रिका | Engagement invitation PLP file
Engagement invitation card making | साखरपुडा समारंभ निमंत्रण पत्रिका | Engagement invitation PLP file
नमस्कार मित्रांनो,
मी प्रशांत स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर खूप जणांचे मेसेज आले होते की एक आपल्या ब्लॉग वर एक साखरपुडा निमंत्रण समारंभ पत्रिका बनवा. आणि त्याची pixellab PLP file पन द्या. तर खास तुमच्यासाठी आजच हा आपला ब्लॉग.
Engagement invitation PLP file
वर दिसत असलेले डिझाईन आपण मोबाईल मध्येच बनवलेले आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमची साखरपुडा पत्रिका डिझाईन आहे ती बनवू शकता, तर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला काही साहित्य सामुग्रीची Engagement invitation card PLP आवश्यकता लागेल तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या साहित्य सामुग्री मधील कोणतेही PNG material भेटत नसेल तर आपण खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती डाऊनलोड करून घेऊ शकतात यामध्ये आपण तुम्हाला पीएनजी मटेरियल व पी एल पी फाईल ती सुद्धा दिलेली आहे. Ring ceremony invitation card plp फाईल ॲड करून तुम्ही एकदम सोप्या पद्धती तुमची जी काही बॅनर डिझाईन बनवू शकता.
टाईप केलेला मॅटर
साखरपुडा समारंभ calligraphy png
Engagement invitation PNG
Banner background
Shreelipi Text Font
Pixellab PLP file
वर दिसत असलेल्या सर्व काही मटेरियल जर तुमचा मोबाईल मध्ये असेल तर तुम्ही तुमची डिझाईन बनवू शकता तर यामध्ये आपण सर्वात सोपा पद्धत डिझाईन कशी बनवायचे ते सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला आपण एक पी एल पी फाईल दिलेली आहे. ती पी एल पी फाईल तुम्हाला खाली डाउनलोड लिंक वर भेटून जाईल तुम्हाला ती डाऊनलोड करून घ्यायचे आहे. आणि ते डाऊनलोड करून घेतल्यानंतर ती extract केल्यानंतर आपल्याला Pixellab मध्ये ऍड करायची त्यासाठी तुम्हाला काही एडिटिंग ॲप्स लागणार आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इंस्टाल करून घ्यायचे आहेत, जर ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटत नसतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता.
Indian font converter
Pixellab
Picsart
तर आपण जे काही वरती ॲप्स दिले त्यापैकी तुम्हाला Pixellab ओपन करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला Engagement invitation card PLP ऍड करून घ्यायची आहे. त्याची सर्व प्रोसेस तुम्हाला खाली दिलेले आहेत फाईल ऍड करून एडिट कसे करायची.
👉 पिक्सल लब अॅप ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला pixellab PLP file दिलेली आहे ती ॲड करण्यासाठी वरती तीन डॉट वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला बरेच ऑप्शन येतील त्यामधील open dot plp च्या ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं.
👉 परत एकदा न्यू ऑप्शन्स ओपन होतील त्यापैकी तुम्हाला परत डॉट ऑप्शन वर क्लिक करायचं जेणेकरून हे तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये जाईल.
👉 फाईल डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ती फाईल जिथे एक्सट्रॅक्ट केलेली आहे ते फोल्डर तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये शोधून त्यामधली पी एल पी फाईल ती ऍड करून घ्यायची आहे.
👉 फाईल वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला open and add केल्यानंतर तुमची जी फाइल आहे ती तुमच्या pixellab मध्ये एडिटिंग साठी आलेले असेल.
👉 फाईल वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला open and add केल्यानंतर तुमची जी फाइल आहे ती तुमच्या pixellab मध्ये एडिटिंग साठी आलेले असेल.
👉 आता यामध्ये तुम्हाला जेवढे ही टेक्स्ट दिसत आहे ते तुम्ही Editing करू शकता. काही टेक्स्टला आपण Shreelip Font लावलेले आहेत त्यासाठी तुम्हाला ते आधी फॉन्ट कन्व्हर्ट करुन घ्यावे लागतील, तर त्यसाठी Indian font converter app आहे ते ओपन करून घ्यायचा आहे.
👉 ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुमचा जो काही फॉन्ट असेल तो फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपण जो फॉन्ट वापरलेला आहे तो श्री लीपी फॉन्ट त्या साठी तुम्हाला श्री लीपी वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही टेक्स्ट असेल तर तो तुम्हाला तिथं टाईप करून घ्यायचा आहे. टाईप केलेला टेक्स्ट कन्वर्टर वर क्लिक करून कन्वर्ट करून घ्यायचा आहे, त्याचा जो यूनिकोड कन्व्हर्टर आलेला असेल आता तो तुम्हाला कॉफी करून घ्यायचा आहे.
👉 परत पिक्सल लब अॅप येथे ओपन करून त्यामध्ये तुम्हाला तुमचं जिथे तुम्हाला टेक्स्ट एडिट करायचे आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एडिट वर आल्यानंतर तुम्हाला तो टेक्स्ट पहिला तो डिलीट करायचा आहे आणि तुम्ही कॉपी केलेला टेक्स्ट तिथे लॉंग प्रेस करुन पेस्ट करून घ्यायचा आहे.
👉 अशाप्रकारे त्यामधील जेवढे काही टेस्ट असतील तर टॅक्टर तुम्हाला अशाच प्रकारे कन्व्हर्ट करून घेऊन ते पेस्ट करून घ्यायचे आहे आणि एडिट करायचे आहेत.
👉 यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा पीएनजी सुद्धा दिलेले आहेत त्या पीएनजी तुम्हाला त्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे ॲड करण्यासाठी वरती तुम्हाला प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरी वर क्लिक करायचे आणि जिथे तुम्ही ते फोल्डर एक्सट्रॅक्ट केलेला असेल त्यामधील काही पीएनजी असेल ते पीएनजी तुम्हाला त्या बॅनर डिझाईन मध्ये ऍड करून घ्यायचे आहेत.
👉 तुमची सर्व एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचं साखरपुडा समारंभ निमंत्रण पत्रिका बॅनर सेव करायचा आहे. सेव्ह करण्यासाठी वरती सेव्ह ऑप्शन वर क्लिक करून डिफॉल्ट ऑप्शन वर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला हाय क्वालिटी करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची जी बॅनर डिझाईन एचडी मध्ये सेव होऊन जाईल.
Engagement invitation card making
वरती दिलेली सर्व स्टेप्स फॉलो करून तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता जर तुम्हाला या मधील कोणतेही स्टेप्स समजली नसेल तर याचे आपण व्हिडिओ ट्यूटोरियल आपल्या युट्युब चॅनेल वर दिलेला आहे. Watch Tutorial तिथे जाऊन तुम्ही ते सविस्तरपणे पाहू शकता तसेच अजून सुद्धा आपल्या चॅनेलवर अशाच प्रकारचे जे काही बॅनर डिझाईन चे व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे.
बॅनर डिझाईन एडिटिंग करताना तुम्हाला कोणतीही जर अडचण येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला मेसेज करू शकता. त्यासाठी Instagram ID आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता तसेच तुम्ही जर बॅनर डिझाईन बनवलेले असेल तर ती सुद्धा टॅग करू शकता.

जर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे काही एडिटिंग मटेरियल तसेच बॅकग्राऊंड पाहिजे असतील किंवा बॅनर एडिटिंग विषयी काही जर पीएनजी मटेरियल लागत असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलवर भेटून जातील त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.
साखरपुडा समारंभ निमंत्रण पत्रिका बॅनर
कशी बनवायची मराठी मध्ये
Engagement invitation card banner Editing,
Ring ceremony invitation card Editing
साखरपुडा समारंभ बॅनर डिझाइन,
Engagement posters Editing,
Engagement banner Editing in pixellab,
Engagement invitation PNG,
Engagement invitation card
साखरपुडा समारंभ निमंत्रण पत्रिका बॅनर डिझाइन,
साखरपुडा पत्रिका डिझाइन स्टेट्स,
Engagement invitation status material,
Sugarplum Ceremony
New Trending banner Editing
Trending banner Editing
Engagement PLP file download
साखरपुडा समारंभ PLP file
साखरपुडा समारंभ व्हिडिओ बनवा
👉ह्या मध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Editing करु शकता.
👉 सर्व file ह्या एकाच फोल्डर मध्ये आहे.
PLP चा वापर करून आकर्षक अशी डिजाईन बनवु शकता.
#EngagementBannerEditing
#Ringceremonyinvitationcard
#साखरपुडासमारंभपत्रिका
#Engagementinvitationcard
#साखरपुडानिमंत्रणपत्रिका
Password - PT4567
Watch Tutorial Video

إرسال تعليق