Ganesh utsav Banner editing PNG material Part 2

Ganesh utsav Banner editing PNG material | Ganesh chaturthi banner editing PNG material | Ganesh hd PNG

या मध्ये सर्व प्रथम बॅनर डिझाइन करण्यासाठी लागणारे Background तसेच PNG material डाउनलोड करुन घ्यायचे आहे, त्याची लिंक तुम्हाला सर्वात खाली दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून सर्व मटेरियल डाउनलोड करुन घ्यायचे आहे. त्या मध्ये आपण वेगवेगळे फोल्डर दिलेलें आहे, प्रत्येक फोल्डर मध्ये जास्तीत जास्त PNG image दिल्या आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे. 

Ganesh utsav Banner editing PNG material
Ganesh utsav Banner editing PNG material

अजुन अशाच प्रकारचे खुप सारे Ganesh utsav banner editing करण्यासाठी लागणारे PNG material एकदम Free मध्ये दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मध्ये तुम्हाला Ganpati bappa च्या Full HD PNG सुध्दा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही डायरेक्ट तुमच्या बॅनर डिझाइन मध्ये एड करुन कमी वेळात तुमची बॅनर डिझाइन बनवु शकता, जवळपास या मध्ये 50 + Png दिल्या आहेत

फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर एक नवीन पेज ओपन होईल त्या मध्ये तुम्हाला दोन पार्ट मध्ये फाईल दिलेल्या आहेत, त्या मधील कोणत्याही एका पार्ट डाउनलोड बटन वर क्लिक करायचे आहे. आणि 10 सेकंद wait करायचा आहे त्या नंतर तुमची डाउनलोड लिंक तयार झालेली असेल आता तुम्हाला परत त्या बटन वर क्लिक करायचे आहे. फाईल डाउनलोडींग चालु झालेली असेल, फाईल चा जो काही पासवर्ड असेल तो व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, त्या साठी वर दिलेला व्हिडिओ पुर्ण पहायची आहे.


Editing Material Download करण्यासाठी Download Button वर क्लिक करा नंतर 10 सेकंद पर्यंत Wait करा Now Download File and Extract Password in Video

Password IN Video



Post a Comment