Ganpati Invitation card making | Ganpati invitation card plp | Ganpati invitation card psd | Ganpati invitation card png
गणपती निमंत्रक पत्रिका
गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्सव हा आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा मानला जातो. गणेश चतुर्थी च्या दिवशी घराघरात तसेच मंडळांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने साजरा केला जातो. या सोहळ्याची तयारी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती निमंत्रक पत्रिका. बनवणे त्याच निमित्ताने ह्या मध्ये तुम्ही सुध्दा खाली दाखवल्याप्रमाणे अशाच Ganpati Invitation card तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये बनवु शकता त्या साठी लागणारे Ganpati bappa png Images असतील किंवा मजकूर ते सर्व या मध्ये दिलेले आहे.
Ganpati Invitation card making
Ganpati Invitation card ही पत्रिका म्हणजे आपल्या सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण असते, ज्याद्वारे आपण आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील मान्यवरांना आपल्या गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. गणपती निमंत्रण पत्रिकेची खासियत म्हणजे तिच्या रचनेत दिसणारी भक्तीभावना आणि सृजनशीलता. पत्रिकेच्या सुरुवातीस "श्री गणेशाय नमः" किंवा "मंगलमूर्ती मोरया" असे मंगलमय शब्द लिहिले जातात. त्यानंतर मंडळाचे किंवा यजमानाचे नाव, गणेश आगमनाची तारीख, वेळ, ठिकाण आणि विशेष कार्यक्रमांची माहिती दिली जाते. यामुळे निमंत्रित व्यक्तींना योग्य ठिकाणी व योग्य वेळी हजेरी लावणे सोपे होते.
खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दिल्या आहेत, त्या पैकी तुम्ही कोणतीही एक गणेश निमंत्रण पत्रिका डाऊनलोड करू शकता, त्या नंतर ती फाईल Extract करायची आहे, त्या मधील
Ganpati Invitation card PLP
Ganpati Invitation card PSD
Ganpati invitation card PNG
या पैकी कोणतीही एक फाईल एड करुन ईडिटींग करु शकता, त्याची प्रोसेस खाली दिलेली आहे.
How to Edit Ganpati Invitation card in Mobile
सर्वप्रथम फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्या फाईल ला एक्सट्रॅक्ट करायची आहे. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर एक फोल्डर तयार होईल, त्यामधील Ganpati invitation card plp File तुम्हाला Pixellab app मध्ये ऍड करायची आहे, त्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करू शकता.
मोबाईल मध्ये PixelLab app Installed करुन घ्या त्या मध्ये फाईल उघडण्याची सोप्या स्टेप्ससह खाली दिलेल्या आहेत.
PixelLab इन्स्टॉल करा (जर आधी नसेल तर)
PixelLab उघडा आणि तीन डॉट्स मेनू (⋮) वर क्लिक करा.
मेनूमधून open .Plp file निवडा आणि पुन्हा एकदा .PLP वर क्लिक करा.
तुमच्या मोबाईलमध्ये .plp फाईल कुठे आहे ते शोधा (Downloads, Documents किंवा File Manager मध्ये).
फाईल निवडा → open and add वर क्लिक करा.
आता तुमचा पूर्ण डिझाइन प्रोजेक्ट PixelLab app मध्ये लोड होईल, लेयर्ससह. त्या नंतर तुम्ही ती ईडिटींग करु शकता.
जो टेक्स्ट ईडिटींग करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करा त्या नंतर A option वर Edit वर क्लिक करून तुमचा टेक्स्ट ईडिटींग करु शकता.
Ganpati invitation card फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही मजकूर, रंग, बॅकग्राउंड, इमेजेस एडिट करू शकता.
सर्व ईडिटींग करुन झाल्यावर Ganpati Invitation card सेव करण्यासाठी वर दिलेल्या सेव बटन वर क्लिक करून save as image वर क्लिक कार्ड सेव करून घ्यायचे आहे.
How to Edit Ganpati Invitation card in pc
Photoshop इन्स्टॉल करून File > Open मध्ये जाऊन डाऊनलोड केलेली फाईल Extract करुन त्या मधील Ganpati Invitation Card PSD फाईल निवडा.
यात तुम्ही लेयर्स एडिट करू शकता. त्यामध्ये तुमचे नाव तसेच टेक्स्ट व कलर सुद्धा चेंज करू शकता.
तर अशाप्रकारे गणेश निमंत्रण पत्रिका एडिटिंग करून झाल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला Export बटन दिलेला आहे, त्याच्या वर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात तसेच शुभेच्छा देऊ शकता.
आजच्या डिजिटल युगातही तुम्ही या गणपती निमंत्रण पत्रिका छापू शकता, अनेक मंडळे आणि घरगुती उत्सव मंडळी अजूनही आकर्षक डिझाईन असलेल्या पारंपरिक निमंत्रण पत्रिका छापतात. किंवा तुम्ही डिजिटल ई-कार्ड तयार करून व ते व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियाद्वारे पाठवु शकता. यामुळे वेळ आणि खर्च वाचतो तसेच अधिक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होते.
पत्रिका तयार करताना त्यात गणेशाची सुंदर प्रतिमा, गणपती बाप्पा मोरया अशा घोषवाक्यांचा समावेश केल्याने पत्रिका अधिक आकर्षक व भावनात्मक दिसते. काही मंडळे त्यांच्या थीमप्रमाणे खास डिझाईन तयार करून पत्रिकेला वेगळेपण आणतात.
गणेश निमंत्रण पत्रिका तयार करणे हे परंपरा, सर्जनशीलता आणि वैयक्तिकरण यांचे आनंददायक मिश्रण आहे. हे तुमच्या गणेशाप्रती असलेल्या भक्तीचे आणि तुमच्या प्रियजनांसोबत गणेश चतुर्थीचा आनंद शेअर करण्याच्या तुमच्या इच्छेचे प्रतिबिंब आहे. डिझाईन, पारंपारिक घटक, वैयक्तिकरण, कागदाची गुणवत्ता आणि पर्यावरण-मित्रत्व याकडे लक्ष देऊन, तुम्ही असे आमंत्रण तयार करू शकता जे केवळ पाहुण्यांनाच आमंत्रित करत नाही तर उत्सवाची भावना देखील वाढवते.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment