fataka stall banner png | fireworks png | diwali fireworks png | fireworks stall banner png | Fataka stall banner editing png

fataka stall banner png | fireworks png | diwali fireworks png | fireworks stall banner png | Fataka stall banner editing png

 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या या ब्लॉगमध्ये तर आपण दिवाळीच्या बॅनर एडिटिंग सिरीज सुरू करत आहोत, त्यातीलच हा आपला पहिला ब्लॉग आहे. तर अशाच प्रकारे अजून नव नवीन ब्लॉग येणार आहे तुम्ही डायरेक्ट ब्लॉग वर जाऊन बघु शकता. 

fataka stall banner png


यामध्ये तुम्हाला आपण फटाका स्टॉल बॅनर एडिटिंग करण्यासाठी लागणारे पीएनजी मटेरियल दिलेला आहे. फटाका स्टॉल बॅनर एडिटिंग पीएनजी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली डाउनलोड बटन दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता, व त्यामध्ये फटाका स्टॉल बॅनर पीएनजी दिलेल्या आहेत. 


Fireworks png



तर तुमच्या डाऊनलोड फोल्डर मध्ये झिप फाईल आलेली असेल तर ती तुम्हाला Extract करायची आहे. फाईल Extract केल्यावर एक फोल्डर तयार होईल त्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जसे की Fataka png, Fireworks png, diwali diya, diwali lantern, Fataka stall Png तर अशाप्रकारे त्यामध्ये तुम्हाला जवळपास 50 च्या वर Fataka png दिलेल्या आहेत.


diwali fireworks



 फटाका स्टॉल डिझाईन बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल वर सुद्धा पाहू शकता त्यामध्ये आपण पीएनजी मटरेल वापरून फटाका स्टॉल बॅनर एडिटिंग कशाप्रकारे करायचे ते सुद्धा सांगितले आहे.

zip फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 30 Sec wait करायचा आहे. त्या नंतर पुन्हा डाउनलोड बटन वर क्लिक करायचे आहे. फिले डाउनलोड झाल्या नंतर एक्सट्रॅक्ट करायची आहे.


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.


watch Video tutorial




तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post