Krishna Janmashtami png images | Dahi Handi png | krishna Janmashtami banner png | Shri krishna janmashtami text PNG | Dahi Handi calligraphy Text
krishna Janmashtami banner png
या व्यतिरिक्त कृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी बॅनर डिझाईन बनवण्यासाठी लागणारे PNG images असेल किंवा PNG text सर्व काही तुम्हाला एकाच फोल्डर मध्ये दिले आहे. त्या फोल्डरची तुम्हाला डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता.
Krishna PNG images
Dahihandi PNG images
Radha krishna Images
Gokulashtami PNG
Dahihandi calligraphy Text
Shri krishna janmashtami text PNG
Zip File Download केल्यानंतर त्या फाईलला तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायचं आहे, फाईल Extract करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, व्हिडिओ च्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहु शकता, त्या मध्ये पासवर्ड भेटुन जाईल, व्हिडिओ ला 1k Views झाले की पासवर्ड येथे टाकण्यात येईल.
त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर तुम्हाला बॅनर एडिटिंग लागणार वेगवेगळे पीएनजी मटरेल असेल तसेच बॅनर डिझाईन कशा प्रकारे बनवायची याचे सुद्धा ट्युटोरियल आपण अपलोड केलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आणि तशाच प्रकारे तुम्ही तुमची श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा दहीहंडी बॅनर डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता.
जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही पीएनजी मटरेल हवे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा अपलोड करीत असतो टेलिग्राम चॅनेल सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनेल ला जाऊन तिथे बॅनर ईडिटींग करण्यासाठी लागणारे मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता.
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर 15 sec wait करायचा आहे, त्यानंतर डबल त्याच बटनवर क्लिक करून तुम्ही ती डाऊनलोड करून घेऊ शकता, फाईल ही आपण गुगल ड्राईव्ह चे लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून फाईल डाऊनलोड करून घ्यायची आहे.
File Description
File Name
Janmashtami banner PNG
File Format
PNG File
File Size
332.8MB
Material
300+
Category
Janmashtami banner
Fonts Used
Devnagri/DG Font
User Rights
Personal use
Janmashtami Drawing, Krishna, Krishna Janmashtami, Radha Krishna, Vrindavan, Bala Krishna, Little Krishna, Krishna Aur Kans, Krishna Janmashtami, Radha Krishna png
Janmashtami Bansuri, Watercolor, Paint, Wet Ink, Krishna, Krishna Janmashtami, Watercolor, Paint, Wet Ink png, Krishna illustration, Krishna Janmashtami, Lord Krishna, Janmashtami Festival, Dahi Handi, Happiness, Radha, Krishna, Krishna Janmashtami, Dahi Handi png
Post a Comment