Dr Babasaheb Ambedkar Jayanti Group Banner Editing | bhimjayanti Group banner | भीम जयंती ग्रुप बॅनर डिझाईन |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती ग्रुप बॅनर डिझाईन कशी बनवायची ते पहाणार आहोत, खाली तुम्हाला चार वेगवेगळ्या अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जयंती शुभेच्छा बॅनर डिझाईन दिसत असतील तर त्या पैकी तुम्ही कोणतीही एक डिझाईन सिलेक्ट करुन घ्येवु शकता त्याची फाईल डाऊनलोड करण्यासाठी त्याच बॅनर डिझाईन च्या खाली लिंन्क दिलेली आहे त्या लिंन्क वर क्लिक करून फाईल तुमच्या मोबाईल मध्ये सेव करुन घ्यायची आहे, त्या नंतर त्या फाईलला Extract करायचे आहे. त्या मधील Bhimjayanti group banner PLP file तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल मध्ये ईडीटींग करु शकता. त्याची सर्व माहिती खाली दिलेली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा बॅनर
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी भारतीय संविधानाच्या मसुदा तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी संविधानात दलित, स्त्रिया आणि इतर उपेक्षित समुदायांसाठी मूलभूत हक्क आणि संरक्षणांचा समावेश करण्यासाठी वकिली केली, हे सुनिश्चित केले की ते खरोखरच लोकशाही दस्तऐवज आहे, समाजसुधारक आणि न्यायशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा भारतीय समाजावर खोलवर परिणाम झाला आहे.
भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात त्यांनी दिलेले योगदान त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून ओळखले जाते. भारताला लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित करण्यासाठी संविधानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि समानता आणि सामाजिक न्यायाच्या तरतुदींनी अधिक न्याय्य आणि सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यास मदत केली आहे.
Bhimjayanti banner Editing PLP file
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा बॅनर डिझाईन करण्यासाठी तुम्हाला काही ॲप्स ची गरज लागणार आहे ते ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला वर दिलेल्या मटेरियल जसे की पीएनजी मटरेल असेल किंवा पी एल पी फाईल असेल ती तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची आहे.
Dr babasaheb ambedkar jayanti banner PLP एड केल्यानंतर त्या मधील टेक्स्ट किंवा PNP तुम्ही ईडीटींग करु शकतात, त्या मधील शुभेच्छुक टेक्स्ट असेल त्या टेक्स्ट वर क्लिक करून A च्या ऑप्शन वर क्लिक करून Edit वर क्लिक करा आणि जो पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करून तुमचा टेक्स्ट तुम्ही तिथे टाईप करून घेऊ शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता जर तुम्हाला यामधील कोणतेही स्टेप्स समजले नसेल तर याचे आपण व्हिडिओ ट्युटोरियल ते आपल्या youtube चॅनेलवर अपलोड केलेले आहे, तेथे जाऊन तुम्ही आपल्या चॅनेल चा नाव Prashant Technical टाकून सर्च करून व्हिडिओ पाहू शकता आणि त्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करून तुमची बॅनर डिझाईन येते एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment