Ram navmi banner 2023 | Ramanavami banner plp | happy ram navami photo | ram navami png images | Ramnavami wishes | रामनवमी शुभेच्छा बॅनर डिझाईन

 Ram navmi banner 2023 | Ramanavami banner plp | happy ram navami photo | ram navami images | Ramnavami wishes | रामनवमी शुभेच्छा बॅनर डिझाईन


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर यामध्ये आपण  श्रीराम नवमी निमित्त Ram Navami wishes in Marathi, रामनवमी शुभेच्छा बॅनर डिझाईन तयार करणार आहोत, तर तुम्हाला ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तीन अशा राम नवमी बॅनर डिझाईन्स दिलेल्या आहेत, खाली दिसत असलेल्या डिझाईन्स तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग करून घेऊ शकता व तुमची शुभेच्छुक बॅनर डिझाईन बनवू शकता, तर यासाठी लागणारे तुम्हाला Ramnavami banner Editing PLP file फाईल असेल किंवा पीएनजी मटरेल असेल ते सर्व आपण खाली दिलेला आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जे काही असेल ते डाऊनलोड करून घ्यायचा आहे.

Ramnavami banner Editing PLP file


श्री राम नवमी हा हिंदू सण आहे जो हिंदू धर्मातील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय देवतांपैकी एक, भगवान रामाची जयंती साजरी करतो. हे हिंदू चैत्र महिन्याच्या चैत्राच्या नवव्या दिवशी येते, सामान्यतः मार्च किंवा एप्रिलमध्ये. हा सण संपूर्ण भारतात आणि हिंदू धर्म पाळल्या जाणार्‍या जगातील इतर भागांमध्ये मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो. ह्या वर्षी रामनवमी गुरुवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी आहे. त्याच निमित्ताने तुम्ही तुमच्या जवळील व्यक्तीना रामनवमी शुभेच्छा देवु शकता. 


श्री राम नवमी हा एक सण आहे जो प्रभू रामाचा जन्म साजरा करतो, एक प्रिय देवता जो लोकांना त्यांच्या जीवनाने आणि शिकवणींनी प्रेरित करत असतो. सण आपल्याला नीतिमत्ता, करुणा आणि धैर्याचे जीवन जगण्याचे आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे आपल्याला निस्वार्थीपणे आणि त्यागाने इतरांची सेवा करण्यास आणि भक्ती आणि विश्वासाने जीवन जगण्यास शिकवते.


Ramnavami banner
Ramnavami banner Editing PLP file 01


Ramnavami Banner Editing


रामनवमी बॅनर एडिटिंग करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला Ramnavami banner PLP डाऊनलोड करून घ्यायची आहे तर तुम्हाला खाली दिसत असलेल्या डिझाईन पैकी तुम्ही कोणतीही एक फाईल सिलेक्ट करून त्या खालील डाउनलोड लिंक वर क्लिक करून ती डाऊनलोड करून घ्यायचे आहे, त्यामधील पीएलपी पाहिले तुम्हाला ऍड करून एडिटिंग करायची आहे. 


Pixellab app open केल्यावर त्यामध्ये तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली असेल ती तुम्ही ऍड करून घ्यायची आहे, तर पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करून त्यामध्ये Ramnavami banner PLP फाईल ॲड करून घ्यायची आहे, त्यानंतर ती एडिटिंग करू शकता.


happy ram navami photo

Ramnavami banner Editing PLP file 02

त्यामध्ये दिलेले टेक्स्ट असेल ते तुम्ही सुद्धा एडिटिंग करून घेऊ शकता तर जे टेक्स्ट तुम्हाला एडिटिंग करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करून एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे तो तुम्ही टाईप करून त्याला ओके करून घ्यायचा आहे.


त्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो सुद्धा ॲड करून घेऊ शकता फोटो ॲड करण्यासाठी वरती + च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, तर त्यामधील तुमच्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचा फोटो सेट करून घेऊ शकता.


Ram navami banner 2023
Ramnavami banner Editing PLP file 03

तर अशाप्रकारे तुम्ही तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता. जर ह्या मधील कोणतेही स्टेप समजले नसेल तर याचे आपण पूर्ण व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या youtube चॅनेलवर अपलोड केलेले आहे. तिथे जाऊन जाऊन तुम्ही पाहू शकता व त्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करून तुमचे रामनवमी बॅनर डिझाईन बनवू शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.



Post a Comment

Previous Post Next Post