Marathi wedding invitation Text PLP File | wedding invitation video editing plp file

 Marathi wedding invitation Text PLP File | wedding invitation video editing plp file

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर यामध्ये आपण मराठी लग्न पत्रिका व्हिडिओ Wedding invitation video editing साठी लागणारे जे काही wedding Text PLP देणार आहोत. तर यामध्ये त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहोत की फाईल Pixellab मध्ये ऍड करून एडिटिंग कशी करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती ती देणार आहोत.

Marathi wedding invitation Text PLP File
Marathi wedding invitation Text PLP File

यामध्ये वापरले गेलेले जी काही Wedding Text PLP File असेल ते तुम्हाला खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता, डाऊनलोड केलेली फाईल असेल ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आणि Extract करण्यासाठी जो काही पासवर्ड लागेल तो पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला खालचा जो काही व्हिडिओ Watch Video Tutorial आहे तो पूर्ण पाहायचा आहे.


सर्वप्रथम तुम्हाला Pixellab ॲप ओपन करून घ्यायचा आहे, त्यामध्ये जी काही Wedding Text PLP file असेल ती ऍड करून घ्यायची आहे त्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे, तर त्यावर आपण सेपरेट एक ब्लॉग आहे तो बनवलेल्या तो ब्लॉग तुम्ही पाहू शकता.




फाईल ॲड केल्यानंतर त्यामध्ये जे काही टेक्स्ट असेल ते टेक्स्ट तुम्हाला एडिटिंग करायचे आहेत, तर त्यासाठी तुम्हाला टेक्स्ट कन्वर्टर ॲप आहे ते सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्यावा लागेल तर Indian Font Convert app तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे, त्यामध्ये जे काही Text असेल ते टाईप करून त्यामध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचे आहेत, आपण यामध्ये श्री लिपी फॉन्ट वापरलाय त्यासाठी तुम्हाला श्री लिपी फॉन्ट कन्वर्टर वर क्लिक करून तुमचे टेक्स्ट टाईप करून टेक्स्ट आहे ते सर्व कॉपी करून घ्यायचे आहेत.


wedding invitation video editing plp file


कॉपी केलेले टेक्स्ट Pixellab app परत ओपन करून त्यामध्ये तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे म्हणजे जे काही तुमचे पेजेस असते ते पेजेस आहेत तुम्हाला PNG मध्ये बनवून सेव करायचे आहेत, 

तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्व ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करून घ्यायचे आहेत आणि तुमचे जे Wedding Text PLP PNG टेक्स्ट पीएनजी आहेत ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहे जेणेकरून हे आपल्याला पुढे Kinemaster मध्ये Editing एडिटिंग करायचे आहेत. तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला part 1 आणि part 2 असे दोन्ही व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची मराठी लग्न पत्रिका व्हिडिओ बनवू शकता.


Watch Video Tutorial


तर अशाच प्रकारचे बॅनर डिझाइन मटेरियल Banner Editing PNG Material पाहिजे असेल तर तुम्हाला Telegram Channel join करायचे आहे, त्या मध्ये बॅनर डिझाइन साठी लागणारे सर्व मटेरियल तसेच app सुध्दा भेटुन जाईल, त्या साठी खालील बटन वर क्लिक करून जॉईन करु शकता.

File Details              -  Wedding Invitation Text PLP

File Format            -  .plp File

File Size                  -  17.48MB

Editing Type            -  Fully Editable

Category                 -  Text PLP

File Download         -  Zip Password Protected

User Rights             -  Only For Personal  

 ▶ About Blog

How to make New wedding invitation video Wedding invitation kinemaster project free Wedding video Editing kinemaster New process Wedding invitation video free Template Wedding invitation video background Indian wedding invitation video making Royal wedding invitation video Lagna patrika video Editing in kinemaster Make wedding invitation video free Wedding invitation project file Marathi lagna patrika video PLP file pixellab Kinemaster project Add करुन व्हिडिओ बनवा नविन पध्दतीने मराठी लग्न पत्रिका तयार करा लग्न पत्रिका व्हिडिओ Editing New style wedding Invitation video

Editing Material Download करण्यासाठी Download Button वर क्लिक करा नंतर 10 सेकंद पर्यंत Wait करा Now Download File and Extract Password IN Video

Post a Comment

Previous Post Next Post