Navratri 2022 colors Banner Editing plp | Navratri colours 2022 list in marathi | नवरात्र उत्सव बॅनर डिझाइन 2022 | Ghatsasthapna Banner Editing | नवरात्र २०२२ चे रंग

Navratri 2022 colors Banner Editing plp | Navratr colors marathi Banner Editing | नवरात्र उत्सव बॅनर डिझाइन 2022 | Ghatsasthapna Banner Editing | नवरात्र २०२२ चे रंग


स्वागत आहे तुमच आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये, या वर्षी शारदीय नवरात्र उत्सव २६ सप्टेंबर पासुन सुरू होत आहे, तर नवरात्र मध्ये नउ दिवसांचे रंगाचे महत्त्व आहे, तर या मध्ये आपण २०२२ मधील नवरात्री चे रंग कोणत्या दिवशी कोणता आहे ते पहाणार आहोत ते सुध्दा बॅनर डिझाइन करुन, तर तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये खाली दाखवल्या प्रमाणे 2022 Navratri colors Banner Editing आहे, तुम्ही सुध्दा तुमच्या जवळील लोकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता ते सुध्दा डीजीटल पध्दतीने तुम्ही बॅनर डिझाइन करुन तुम्ही सर्वांना सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देवु शकता त्या साठी तुम्ही तुमचा स्वताचा फोटो लावुन तुमच्या मोबाईल मध्ये Navratri day colors banner Editing करु शकता,

Navratri colours 2022 list in marathi
Navratri colours 2022 list in marathi banner plp
या साठी तुमच्या मोबाईल काही Navratri colors Banner Editing PNG PLP file download करायची आहे, तर या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 2 डिझाइन दिल्या आहेत त्या मध्ये PLP file व Background PNG   सुध्दा आहेत ते सर्व तुम्हाला येथेच भेटेल त्याची डाउनलोड बटन खाली दिलेले आहे.

नवरात्री चे नऊ रंग – Navratri colours 2022 in Marathi


पहिला दिवस (26 सप्टेंबर 2022)

रंग : पांढरा

दुसरा दिवस (27 सप्टेंबर 2022)

रंग : लाल

तिसरा दिवस (28 सप्टेंबर 2022)

रंग : निळा

चौथा दिवस (29 सप्टेंबर 2022)

रंग : पिवळा

पाचवा दिवस (30 सप्टेंबर 2022)

रंग : हिरवा

सहावा दिवस (1 ऑक्टोंबर 2022)

रंग : भुरा

सातवा दिवस (2 ऑक्टोंबर 2022)

रंग : नारंगी

आठवा दिवस (3 ऑक्टोंबर 2022)

रंग : पोपटी

नववा दिवस (4 ऑक्टोंबर 2022)

रंग : गुलाबी

तर वर दिल्या प्रमाणे हे होते नवरात्री नऊ रंगाची यादी – Navratri colours 2022 list in marathi. या मध्ये  नवरात्रीचे नऊ रंग – Navratri colours in marathi ही यादी आपणास नवरात्र 2022 या दरम्यान नक्की उपयोगी ठरेल. बॅनर डिझाइन साठी हे टेक्स्ट तुम्ही कॉपी करुन तुमच्या बॅनर डिझाइन मध्ये ईडीटींग करु शकता.

Navratri colours 2022 banner editing marathi
Navratri colours 2022 banner editing marathi #1
वर दाखविलेली डिझाइन बनवण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app installed करायचे आहे ते तुम्हांला play store वर भेटुन जाईल, त्याच बरोबर तुम्हाला खाली एक डाउनलोड बटन दिलेले आहे, त्या मध्ये जे बॅनर डिझाइन करण्यासाठी लागणारे Navratri colors PNG व Navratri colors banner PLP file दिली आहे, ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये सेव करुन ठेवायचे आहे.

Navratri colors 2022 Banner Editing PLP file 


PLP file Download केल्या नंतर ती फाईल तुमच्या मोबाईल मध्ये एड करायची आहे त्या साठी काही प्रोसेस फॉलो करायच्या आहेत. याची सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले आहे, त्या वर ब्लॉग देखील आहे, How to add PLP file त्या प्रमाणे फाईल एड करुन घ्यायची आहे.

फाईल एड झाल्यावर त्या जेवढे ही टेक्स्ट असतील ते ईडीट करु शकता त्या साठी त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे आहे ईडीट ऑप्शन वर क्लिक करून पहीला टेक्स्ट डिलीट करुन तुमचा टेक्स्ट त्या मध्ये मराठी कीबोर्ड करुन टाईप करुन घ्यायचा आहे. असाच दुसरा कोणताही टेक्स्ट ईडीटींग करु शकता, 

Navratri colours 2022 banner editing marathi #2
फोटो एड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जो फोटो एड करायचा आहे, तो फोटो क्रॉप करुन घ्यायचा आहे, नंतर एप मध्ये वरच्या साईडला + प्लस च्या चिन्हा वर क्लिक करून तुमच्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करुन ओके करायचे आहे, 


जर तुम्हाला देवीचा फोटो चेंज करायचा असेल तर तो सुध्दा करु शकतात त्या साठी आपण त्या वर एक ब्लॉग बनवला आहे, त्या मध्ये तुम्हाला गणेश उत्सव साठी लागणारे सर्व Navratri utsav PNG material दिलेले आहे, त्या मध्ये तुम्हाला दुर्गा माता चे खुप सारे PNG दिलेले आहेत, त्याच बरोबर त्या मध्ये बॅनर ईडीटींग साठी लागणारे PNG material दिलेले आहे, त्याची लिन्क खाली दिली आहे. 

वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमची बॅनर डिझाइन बनवु शकता तर बॅनर डिझाइन करताना काही अडचण येत असेल किंवा कोणत्याही स्टेप्स समजल्या नसतील तर याचे Full Tutorial Video आपल्या YouTube channel वर उपलोड केलेले आहे, तिथे जाऊन पाहु शकता त्या मध्ये तुम्हाला संपुर्ण बॅनर डिझाइन करुन दाखविली आहे.


Watch Video Tutorial


तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.

जर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे काही Banner editing material तसेच banner editing background पाहिजे असतील किंवा बॅनर एडिटिंग विषयी काही जर PNG material लागत असेल तर ते आपल्या Telegram channel वर भेटून जातील त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post