Narali purnima Banner Editing PLP file | Narali purnima Banner Editing png material

Narali purnima Banner Editing PLP file | Narali purnima Banner Editing PNG Material | narali purnima status | narali purnima images in marathi | narali purnima photo

स्वागत आहे तुमचे माझ्या या ब्लॉग मध्ये या मध्ये आपण श्रावण महिन्यातील कोळी बांधवांचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा त्या निमित्ताने ह्या ब्लॉग मध्ये शुभेच्छा बॅनर डिझाइन तयार करनार आहोत. या मध्ये Narali purnima banner Editing कशी करायची याची संपुर्ण माहिती दिली आहे, तर तुम्ही सुध्दा खाली दाखवल्या प्रमाणे तुमच्या मोबाईल मध्ये नारळी पौर्णिमा शुभेच्छा बॅनर बनवु शकता त्या खाली दिलेल्या सर्व प्रोसेस फॉलो करायच्या आहेत.

Narali purnima Banner Editing PLP file
Narali purnima Banner Editing PLP file

फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली डाउनलोड बटन दिलेले आहे, त्या वर क्लिक करून एका नविन पेज मध्ये तुम्हाला 2 वेगवेगळ्या डिझाइन दिल्या आहेत, ज्या की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करुन ईडीटींग करु शकता या साठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काही फाईल्स व एपलीकेशन डाउनलोड करायचे आहे.

Narali purnima banner Editing PLP file


तर PLP फाईल डाउनलोड केल्या नंतर Pixellab app open करुन घ्यायचे आहे. त्या मध्ये Narali purnima PLP file add करायची आहे. फाईल एड करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करायच्या आहेत, How to add PLP in Pixellab हा ब्लॉग पाहु शकता. 

Narali purnima Banner Editing PLP file
फाईल एड झाल्यावर ईडीटींग करण्यासाठी तुम्हाला Pixellab  मधील सर्व टूल्स ची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तर या मध्ये तुम्हाला फक्त टेक्स्ट ईडीटींग करायचे आहेत, जो टेक्स्ट ईडीट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करून तुम्हाला हवा तो टेक्स्ट टाईप करु शकतात,

जर तुम्हाला या मध्ये काही Extra narali purnima png material लागत असेल तर त्याची लिंक खाली दिली आहे. त्या लिन्क वर जाऊन तुम्ही तुम्हाला लागणारे मटेरियल डाउनलोड करु शकता. 

पहीली डिझाइन ईडीटींग करुन झाल्यावर तुम्ही दुसरी सुध्दा अशाच प्रकारे ईडीट करु शकता या मध्ये वापरले गेलेले टेक्स्ट हे कॅलिग्राफी टेक्स्ट असुन त्याच मध्ये तुम्ही ईडीट करु शकता, तर या टेक्स्ट ला टेक्स्ट एड केला आहे जर तुम्हाला दुसरा टेक्चर एड करु शकता किंवा त्याचा कलर सुध्दा चेंज करु शकता. 

अश्या प्रकारे संपुर्ण बॅनर डिझाइन बनवुन झाल्यावर सेवा करण्यासाठी वरील सेवा बटन क्लिक करून सेवा करु शकता.


जर तुम्हाला या मध्ये ईडीटींग करतांना कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर याचे Full Tutorial आपल्या YouTube channel वर उपलोड केले आहे. खालील बटन वर क्लिक करून पाहु शकता त्या मध्ये संपुर्ण माहिती दिली आहे.

Watch Tutorial

Banner Editing साठी लागणारे सर्व मटेरियल आपण आपल्या Telegram channel वर उपलोड करत असतात तुम्ही खाली जॉईन बटन वर क्लिक करून करुन टेलिग्राम चॅनेल जॉईन करु शकता. 


डाउनलोड फाईल 1 व 2 पैकी कोणत्याही एका फाईल वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर एक नवीन पेज ओपन होईल तर तिथे तुम्ही फाईल डाउनलोड करुन घेवु शकता. 


Download File 1

Download File 2

Post a Comment

Previous Post Next Post