Birthday Abhar banner editing plp | वाढदिवस आभार बॅनर डिझाइन | Birthday Abhar Banner making
नमस्कार मित्रांनो,
मी प्रशांत स्वागत करतोय तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आपण या ब्लॉग मध्ये वाढदिवस आभार बॅनर कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतो त्या दिवशी सर्वजण तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात पण प्रत्येकाला रिप्लाय देणे अशक्य असते त्यामुळे आपण एकच आभार बॅनर डिझाईन बनवून सगळ्यांना आपण सोशल मीडियावर अपलोड करून सर्वांचे आभार व्यक्त करू शकतो, तर अशाच प्रकारची तुमच्या वाढदिवसाची जी काही आभार बॅनर डिझाईन तुम्ही स्वत तुमच्या मोबाईल मध्ये बनवु शकता, तर आपण ह्या ब्लॉगमध्ये ती बॅनर डिझाइन कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस आहे त्या फॉलो करायचा आहेत.
◉ Abhar banner editing plp
वाढदिवस आभार बॅनर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला काही अॉपलिकेशन ची गरज लागेल ते आपलिकेशन
तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ते प्ले स्टोअर वर तुम्हाला भेटून जातील
जर तिथे तुम्हाला भेटत नसतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चैनल वर सुद्धा दिलेले आहेत तेथे जाऊन तुम्ही
ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता.
Picsart
Pixellab
वर दिलेले दोन्ही ॲप इन्स्टॉल करून घेतल्यानंतर त्यामधील आपल्याला पिक्सलब ओपन करून घ्यायचा आहे यामध्ये आपण
जी काही बॅनर डिझाईन आहे ती बनवणार आहोत.
बॅनर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला आपण एक abhar banner editing plp फाईल दिलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली भेटूनच जाईल. डाऊनलोड पी एल पी फाईल वर क्लिक करून पाहिले ते डाऊनलोड करून घ्यायची आहे ती आपल्याला पिक्सललॅब मध्ये ऍड करायची आहे.
PLP file ॲड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये pixellab ओपन केल्यानंतर सर्वात वरती तीन डॉट दिसते त्या तीन डॉट वर तुम्हाला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन्स ओपन होतील त्यामधील तुम्हाला open dot plp च्या ऑप्शन वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक न्यू पेज ओपन होईल त्यामधील तुम्हाला सर्वात वरती परत तीन ऑप्शन दिसेल त्या पैकी तुम्हाला .PLP ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ते तुमच्या File manager मध्ये जाईल जिथे तुम्ही ती फाईल Extract केलेली आहे. ती फाईल फोल्डर तुम्हाला त्यामध्ये शोधायचे आणि त्यातली जी काही पी एल पी फाईल आहे त्या वर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तिथं open and add करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमची आता PLP file तुमच्या पिक्सेल्लाब मध्ये ऍड झालेले असेल.
ऍड केलेली फाईल आता तुम्ही एडिट करू शकता. तर तुम्ही ह्या मध्ये जे काही टेक्स्ट असतील ते एडीट करू शकता, तसेच तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो सुद्धा यामध्ये ऍड करू शकता तर टेक्स्ट एडिट करण्यासाठी तुम्हाला त्या टेक्स्ट चा आधी फॉन्ट कन्वर्ट करून घ्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला कोणतेही युनिकोड फॉन्ट कन्वर्टर अॅप येथे ओपन करून घ्यायचा आहे.ओपन करून घेतल्यानंतर आपण जो फॉन्ट लावलेला तो श्रीलिपी फॉन्ट लावलेला आहे. त्यासाठी तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट वर क्लिक करायचे आणि तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो टाईप करून युनिकोड कन्वर्ट मध्ये करून घ्यायचा आहे. कन्व्हर्ट झालेला टेक्स्ट कॉपी करून तुमच्या पिक्सलब ॲप मध्ये तुम्हाला जो टेक्स्ट एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करून तो टेक्स्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.
◉ How to add photo in banner design
फोटो ॲड करण्यासाठी आधी तुमचा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे तुम्ही Picsart च्या माध्यमातून किंवा ऑनलाइन किंवा बॅकग्राऊंड इरेझर च्या सहाय्याने तुमचा जो काही फोटो असेल तर फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे. तो फोटो तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचा आहे.
क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लस सचिनवर क्लिक करायचा आहे त्यामधील फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो काही क्राफ्ट फोटो असेल तो तुमच्या गॅलरी मध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे.
फोटो ऍड केल्यानंतर तो तुम्हाला ॲडजस्टमेंट करून घ्यायचा आहे जिथं तुम्हाला पहिला फोटो आहे त्या फोटोवर तुम्हाला तुमचा फोटो येतो ऍडजेस्ट करून घ्यायचा आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही तुमची वाढदिवस आभार बॅनर डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता. तरी या मधली तुम्हाला कोणतीही स्टेप्स जर समजले नसेल तर याचे फुल ट्यूटोरियल आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेले आहे तेथे जाऊन तुम्ही ते पाहू शकतात याची खाली तुम्हाला Watch Tutorial वर क्लिक करून तुम्ही आपला युट्युब चॅनेलवर आल्यानंतर तेथे तुम्ही ते पाहू शकता, तसेच आपण अजून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅनर डिझाईन सुद्धा बनवलेल्या आहेत. ते सुद्धा पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं,
जर तुम्हाला अशाच प्रकारचे अजून एडिटिंग मटेरियल व पी एल पी फाईल लागत असतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा अपलोड करत असतो तिथे तुम्ही त्या टेलिग्राम चॅनेल वर जाऊन टेलिग्राम चॅनेल जॉईन करून डाऊनलोड करु शकता.
जर तुम्हाला एडिटिंग विषयी काही जर अडचण येत असेल किंवा बॅनर करताना काही जर तुम्हाला समस्या येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता तर तुम्हाला इंस्टाग्राम आयडी आपण खाली दिलेल्या आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तेथे फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता.
Password - PT123
वाढदिवस आभार बॅनर तयार करा सोप्या पद्धतीने Birthday Abhar banner design Editing नविन पध्दतीने वाढदिवस आभार बॅनर Editing बनवा नविन पध्दतीने ह्या मध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Editing करु शकता. फोटो crop करुन add करु शकतात Editing कशी करायची ते पुर्ण व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. Pixellab चा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईल वरती आकर्षक अशी डिजाईन बॅनर बनवु शकता
Abhar banner Editing PLP | New style abhar banner |वाढदिवस आभार बॅनर डिझाइन | Pixellab PLP file Editing
How to make Abhar banner
Abhar banner Editing pixellab Abhar banner Editing kashi karaychi Vaddiwas Abhar banner Abhar banner Text PLP file Dhanyavaad banner Editing आभार बॅनर डिझाइन वाढदिवस आभार बॅनर डिझाइन Editing Happy birthday banner Editing PLP file download
Post a Comment