Happy anniversary Wishes Banner editing PLP | Happy Wedding anniversary wishes for couple | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Marriage anniversary wishes in Marathi | Wedding anniversary plp

Happy anniversary Wishes Banner editing | Happy Wedding anniversary wishes for couple | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Marriage anniversary wishes in Marathi

Happy anniversary Wishes Banner editing | Happy Wedding anniversary wishes for couple | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Marriage anniversary wishes in Marathi

स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये 

ह्या ब्लॉग मध्ये आपण लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर कसा तयार करायचा ते सुद्धा मोबाईल मध्ये ते पाहणार आहोत. लग्न म्हणजे दोन जीवाचे एक होणे असते. दरवर्षी साजरा केले जाणारे लग्न वाढदिवस हा पतीपत्नी च्या मधील प्रेमाचे नाते मजबुत करते, अश्या दिवशी त्यांना आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवु शकता ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा बॅनर डिझाइन तयार करु.

WEDDING anniversary Banner editing PLP
Happy anniversary Wishes Banner editing PLP


वर दिसत असलेले डिझाईन तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि तुमच्या जवळच्याना शुभेच्छा संदेश बनवुन पाठवु शकता शकता. 

Happy anniversary wishes Banner तब्येत बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काही आपलिकेशन ची गरज लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला ते अप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इंस्टाल करून घ्यायचे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर सच भेटून जातील जर ती तुम्हाला भेटत नसेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता.



Picsart, Pixellab


ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला बॅनर एडिटिंग करण्यासाठी काही एडिटिंग मटेरियल ची आवश्यकता लागणार आहे. तर  जे काही आपण मटरेल वापरणार आहोत ते तुम्हाला खाली दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही ते सर्व मटरेल तुमच्या मोबाईल मध्ये जमा करून ठेवायचं आहे. जर तुम्हाला ते मटेरियल कुठे सापडत नसेल तर आपण खाली एक डाउनलोड लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता.


Happy anniversary Background, 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy, 

Devanagari Fonts, 

Couple Photos, 

PNG material for wedding anniversary, 


तर वर दिलेल्या सर्व काही तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जमा केलेलं असेल तर आता आपण मला जे काही बॅनर डिझाईन तयार करायचे आहे तर बॅनर डिझाईन तयार करण्यासाठी तुम्हाला पहिले अप्लिकेशन Pixellab ओपन करून घ्यायचा आहे.


Wedding anniversary banner editing PLP file



यामध्ये आपण दोन टाईप मध्ये सुद्धा बॅनर बनवू शकतो एक तुम्हाला पीएनजी मटेरियल वापरून तुम्ही तुमचा शुभेच्छा बॅनर आहे तो बनवू शकता आणि दुसऱ्या टाईप मध्ये जे काय आपण एक PLP file देत असतो ती पी एल पी फाईल तुमच्या मोबाईल मध्ये pixellab ॲप ओपन करून त्यामध्ये plp ऍड करून तुमची बॅनर डिझाईन सोप्या पद्धतीत बनवू शकता. तरी यामध्ये आपण डायरेक्ट marriage anniversary banner editing PLP file add करुन एडिटिंग करणार आहोत.


तुम्हाला खाली डाउनलोड लिंक दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ती पी एल पी फाईल डाऊनलोड केल्यानंतर तिला extract करायचा आहे.



पिक्सल लब अॅप ओपन केल्यानंतर त्यामध्ये पी एल पी पहिले ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट वर क्लिक करायचे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन पैकी तुम्हाला परत open dot plp ऑप्शन वर क्लिक करायचे.


एक न्यू पेज ओपन झाल्यावर परत तुम्हाला वरती तीन ऑप्शन दिसेल त्या पैकी तुम्हाला .plp ऑप्शनवर क्लिक करायचे ते तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये जाईल तर त्यामध्ये तुम्हाला तुमची जी फाईल तुम्ही ती असेल तिथली शोधून wedding anniversary PLP तुम्हाला ती फाईल त्या मध्ये सिलेक्ट करून द्यायची आहे.



Happy anniversary Wishes Banner editing PLP
Happy anniversary Wishes Banner editing PLP



फाईल एड झाल्यानंतर आता ती तुम्हाला एडिट करायची आहे. एडिट करण्यासाठी तुम्हाला फक्त यामध्ये जे काही तुमच्या

टेक्स्ट असतील तर ते तुम्हाला एडिट करायचे आहेत.

आणि तुमच्याकडे काही फोटो असतील ते फोटो तुम्हाला या मध्ये ऍड करायचे तर ते कसे ॲड करायचे आणि ते कसे एडिट

करायचे ते आपण पाहूयात.



त्यामध्ये आपण जेवढे टेक्स्ट वापरले आहेत ते तुम्ही तिथेच एडिट करून घेऊ शकता त्यासाठी तुमचा जो काही कीबोर्ड असेल तो मराठीतून करून घ्यायचा आहे. झोप येत तुम्हाला एडिट करायचा आहे त्या टेकडीवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तिथे "A" ऑप्शनवर जाऊन तुम्ही तो टॅक्सची तर डायरेक्ट एडिट करून घेऊ शकता.


जर तुम्हाला टेक्स्ट फॉन्ट चेंज करायचा असेल तर फॉन्ट सुद्धा चेंज करू शकता त्यासाठी तुम्हाला पहिले पिक्सलब ॲप मध्ये सर्व प्रथम फॉन्ट ऍड करून घ्यायचे आहे, फॉन्ट एड केल्यानंतर तुम्ही My Fonts मध्ये जाऊन जे काय तुमचे फॉन्ट असतील ते फॉन्ट मधील तुमचं आवडीचा फॉन्ट असेल तो फोन्ट सिलेक्ट करून घेऊ शकता.


कपल फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या फोटोचे जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला इरेज करून घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही कोणतेही ॲप द्वारे किंवा ऑनलाईन सुद्धा बॅकग्राऊंड इरेज करून घेऊ शकता.


 तुमच्याकडे क्रोप केलेला फोटो असेल तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला त्या ऍप मध्ये वरती प्लस चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून  From gallery वर क्लिक करायचे आणि तुमच्या फाईल मॅनेजर मधील फोटो असेल तर फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे.


तर अशाप्रकारे तुमची लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिझाइन बॅनर डिझाईन असेल ती तयार करून झाले एडिटिंग करून झाली असेल तर ती आता तुम्हाला सेव करायची आहे. सेव करण्यासाठी तुम्हाला वरती सेव्ह ऑप्शन वर क्लिक  तुमची बॅनर डिझाईन सेव्ह करून घेऊ शकता.




तर अशाप्रकारे तुम्ही वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करून तुमची जे काही असेल ते बनवू शकता एकदम सोप्या पद्धती मध्ये तयार करु शकता. जर तुम्हाला या मधील कोणतेही स्टेप्स समजले नसेल तर याचा आपण याचे फुल व्हिडिओ ट्यूटोरियल आहे ते बनवलेला आहे. ते आपल्या युट्युब चॅनेलवर आहे त्याची जी काही लिंक आहे तुम्हाला Watch tutorial नावावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तसेच अजून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बॅनर डिझाईनच्या व्हिडिओ द्या सुद्धा आपण तेथे अपलोड करत असतो तर तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता.



डिझाईन करताना तुम्हाला कोणतेही जरा अडचण येत असेल किंवा कोणतीही तर स्टेप समजली नसेल तर तुम्ही मला डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम चे आयडिया तुम्हाला खाली दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर देता डायरेक्ट मेसेज सुद्धा करू शकता.



happy anniversary banner | लग्न वाढदिवस banner editing | New Style wedding Anniversary Video Editing Tutorial In Picsllab #Anniversary लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर | Happy Wedding Anniversary Banner | Pixellab PLP file About video wedding anniversary wishes in marathi marriage anniversary wishes in marathi for husband marriage anniversary wishes in marathi for wife लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी marriage anniversary wishes for wife लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा happy anniversary dada and vahini in marathi marriage anniversary wishes in marathi for husband पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश marriage anniversary wishes in marathi for wife लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा in english लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो



Watch Tutorial Video


Password - WA122021

Post a Comment

Previous Post Next Post