Ganesh Murti vikri advertising banner editing making | गणेश मूर्ती विक्री केंद्र डिझाइन बॅनर | Ganesh Murti kala Kendra Design PLP file | ganesh murti stall design | ganpati bappa banner editing
स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये,
गणेश उत्सव जवळ आले की सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सर्वात पहिली लगभग असते गणेश मूर्ती तयार करायची तर बर्याच जनानचा हा व्यवसाय ही असतो Business म्हणला की त्याची Advertising आलीच तर ह्या मध्ये आपण गणेश मूर्ती विक्री केंद्र बॅनर डिझाइन कशी करायची ते पहाणार आहोत. तर ही डिझाइन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने तयार करु शकतात.Shree Ganesh PNG,
Banner editing Background,
Business logo PNG,
Text PNG Material,
Box PNG,
Banner editing PNG,
वर दिल्याप्रमाणे सर्व काही मटेरियल तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जमा केलं असेल तर आपल्याला एडिटिंग साठी काही ॲप्स ची गरज लागणार आहे ते ॲप्स तुमचा मोबाईल मध्ये डाउनलोड करून इंस्टाल करून घ्यायचे आहेत. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर भेटून जातील तिथे तुम्हाला कोणती ॲप्स जर भेटत नसेल तर आपण हे ॲप्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वर दिलेला आहे, त्याचबरोबर आपण एडिटिंग चे मटरेल येथे सुद्धा दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता.
Indian font converter
Pixellab
जे टेक्स्ट तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचे आहेत ते टेक्स्ट आधी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या नोटपॅड मध्ये टाईप करून घ्यायचे आहेत. जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये ऍड करून एडिट करण्यासाठी एकदम सोपे जाईल. तर वर दिलेल्या एप्लीकेशन पैकी तुम्हाला पिक्सललब ओपन करून घ्यायचं यामध्ये आपण डायरेक्ट PLP file आहे ती ऍड करून ईडीटींग करणार आहोत त्याचप्रमाणे तुम्हाला पीएनजी मटेरियल सुद्धा दिलेले आहे ते वापरून सुध्दा तुमची बॅनर डिझाईन तयार करून घेऊ शकता. पीएनजी मटेरियल ऍड करून डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पिक्सल लॅब मध्ये बॅकग्राऊंड ऍड करून घ्यायचा आहे. त्या नंतर ज्या काही पीएनजी दिलेल्या आहेत त्या पीएनजी तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे. वर दिलेल्या डिझाइन प्रमाणे तुम्ही डिझाइन बनवु शकता.
Ganesh Murti vikri advertising PLP file Editing
बॅनर डिझाईन अजून एकदम सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी तुम्हाला खाली PLP file Download लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घ्यायची आहे, डाऊनलोड केल्यानंतर तिला तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये एक्स्टॅ्रक्ट करायचा आहे. ती फाईल आपल्याला पिक्सलाब मध्ये ऍड करायचे आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये pixellab ओपन करून घ्यायचा आहे.
Plp file add करण्यासाठी तुम्हाला त्या ॲप मध्ये वरती तीन डॉट दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे त्यामधील तुम्हाला सर्वात खालून तीन नंबरचे ऑप्शन open dot plp त्याच्यावर क्लिक करायचं परत एक न्यू पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला सर्वात वरती तीन ऑप्शन दिसेल त्या पैकी तुम्हाला एक पहिल्या नंबरचे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये जाईल.
फाईल मॅनेजर मध्ये जिथे तुम्ही ती फाईल एक्सट्रॅक्ट केलेले आहे ती फाईल तुम्हाला त्या मध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. फाईल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं.
तर अशाप्रकारे पी एल पी फाईल एड झाल्यानंतर ती तुम्हाला ईडीटींग करायची आहे तुम्हाला यामध्ये जे काही टेक्स्ट असतील ते सर्व एडिट करायचे आहेत. तुम्ही नोटपॅडमध्ये टाइप करून ठेवलेले आहेत ते टेक्स्ट तुम्हाला या मध्ये ऍड करायचे आहेत.
टेक्स्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला त्या टॅक्सचा यूनिकोड कन्व्हर्टर करून घ्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला Indian font converter app येथे ओपन करून घ्यायचा आहे. ज्यामध्ये की आपण जो फॉन्ट वापरला आहे तो Shreelipi fonts वापरला आहे त्यासाठी तुम्हाला तिथं श्री लीपी फॉन्ट कन्वर्टर वर क्लिक करून तुमचे जे काही टेक्स्ट असतील तर ते तुम्हाला त्या मध्ये टाईप करून घ्यायचे आहेत. आणि सर्वात खाली ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शन वर क्लिक करून ते टेक्स्ट कन्वर्ट करून घेतल्यानंतर कॉफीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं जो काही कॉपी झालेला टेक्स्ट आहे तो आता पिक्स ॲप मध्ये पेस्ट करायचा आहे त्यासाठी परत तुम्हाला फिक्सललॅब ओपन करून घ्यायचंय.
जो टेक्स्ट एडिट करायचा आहे. त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो आता कॉपी केलेला टेक्स तो त्यामध्ये पेस्ट करायचा आहे पेस्ट करण्यासाठी तुम्हाला टेस्ट वर क्लिक केल्यानंतर जो काही टेक्स्ट आहे पहिला तो टेक्स्ट तुम्हाला डिलीट करून टाकायचा आणि जो आत्ता कॉफी केलेला आहे तिथे तुम्हाला लॉंग प्रेस करुन पेस्ट ऑप्शन वर क्लिक करायचे जेणेकरून तो पेस्ट होऊन जाईल. यामध्ये जेवढी टेक्स्ट दिलेल्या आहेत ते अशाच प्रकारे तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत.
Ganesh Murti advertising Banner editing
तुम्हाला जर अजून ह्यामध्ये काही फोटो पीएनजी ऍड करायचे असतील जसे की Ganesh photo PNG तर ते सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला त्या ॲप मध्ये वरती साईडला एक प्लस चिन्ह दिलेले आहे त्याच्यावर क्लिक करून क्लिक करून त्यामधील फ्रॉम गॅलरी चा ऑप्शन वर क्लिक करायचे आणि तुमच्याकडे जे काही गणपती बाप्पा चे फोटो असतील ते फोटो तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता तर अशा प्रकारच्या अजून फोटो तुम्हाला जर लागत असतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा अपलोड केलेल्या आहेत तेथे जाऊन तुम्ही ते फोटो तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि या मध्ये ॲड करून घेऊ शकता.
संपूर्ण बॅनर डिझाईन जी काही तुमचं कार्ड आहे ते एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला आता सेव करायचा आहे, सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव्ह च्या ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुमची जी काही बनवलेली डिझाईन आहे ते तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत सेव्ह करून घेऊ शकतात हीच डिझाईन जर एचडी मध्ये सेव करायचे असेल तर तुम्हाला त्या ऑप्शन वरती अल्ट्रा कॉलिटी आहे ती करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमची डिझाईन एचडी मध्ये होऊन जाईल. जर तुम्हाला याची प्रिंट काढायचे असेल तर ती प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता त्यासाठी तुम्हाला डिझाईन एचडी मध्ये सेव करायची आहे.
वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमची डिझाईन तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला यामध्ये डिझाईन बनवण्यासाठी
काही अडचण येत असेल व कोणती जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही आपल्या YouTube channel वरती जाऊन जे काही याचे ट्यूटोरियल आहे ते ट्युटोरियल सुद्धा पाहू शकता त्याची
लिंक तुम्हाला खाली आपण Watch tutorial वर क्लिक करून ह्याचे ट्युटोरियल आहे ते एकदम सविस्तरपणे पाहू शकता.
जर तुम्हाला अजून एडिटिंग मटेरियल जर लागत असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड केलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच त्यामध्ये आपण जे काही अपडेट असतात ते सर्व अपडेट्स व बॅनर डिझाईन अशा वेगळ्या प्रकारचे पीएनजी मटेरियल सुद्धा आपण देत असतोत त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्यायचा आहे. त्याची लिंक आहे तुम्हाला खाली दिलेली आहे.
अजून अशाच प्रकारच्या डिझाईन पाहण्यासाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला सुद्धा फॉलो करू शकता तसेच तुम्हाला जर काही एडिटिंग करताना अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला सुद्धा मेसेज करू शकतात Instagram I'd इथे आपण खाली दिलेले आहे आयडी वर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या इंस्ताग्रम पेज ला आल्यानंतर तिथे तुम्ही फोलो करून मला मेसेज सुद्धा करू शकता.
Password - PT244490
Ganesh murti advertising Business card making Editing Ganesh murti center business card Editing business card visiting card Design श्री गणेश मूर्ती विक्री कार्ड बनवा नविन पध्दतीने श्री गणेश मूर्ती विक्री केंद्र बॅनर ह्या मध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Editing करु शकता Editing कशी करायची ते पुर्ण व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. Pixellab चा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईल वरती आकर्षक अशी डिजाईन बनवु शकता आजुन आपाण अशाच आकर्षक डिझाइन तयार करणार आहोत. त्या लगेच चॅनेल ला सबस्क्राईब करा.
Password - PT244490
إرسال تعليق